अहमदनगर एलसीबीने महिन्याभरात काय केलं ? समोर आली ‘ही’ कामगिरी
Ahmednagar News : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) कारवाईबाबत आघाडीवर असून, गेल्या फेब्रुवारी महिन्यात एलसीबीच्या पथकाने अवैध व्यावसायिकांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेअंतर्गत १२६ अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एकूण १४३ आरोपींकडून ७ लाख ४० हजार ६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत अनेक … Read more