महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करण्यासाठी आता पॅसेंजरचे तिकीट दर आकारणार

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरंतर, भारतात प्रवासासाठी रेल्वेला विशेष पसंती दाखवली जाते. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खूपच सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणारा आहे. अलीकडे मात्र रेल्वे प्रशासनाच्या काही निर्णयामुळे रेल्वेचा प्रवास सुद्धा सर्वसामान्यांसाठी मोठा खर्चिक ठरू लागला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोरोना काळापासून … Read more

निवडणुका डोळयासमोर ठेवून अपूर्ण कामाच्या उद्घाटनाचा फार्स ! बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्णच

Ahmednagar News

Ahmednagar News : बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या उद्घाटनाचा फार्स करण्यात आल्याचा आरोप निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी केला आहे. अहमदनगर येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकताच पार पडला. त्यावर निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे यांनी काम अपूर्ण असतानाच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकार्पण सोहळा … Read more

राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक पुण्यात ! 50 कोटी खर्चून ‘या’ ठिकाणी तयार झाले दुमजली बस स्थानक, 2 मार्चला होणार उद्घाटन

Pune New Bus Station

Pune New Bus Station : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये पुण्यातील अनेक विकास प्रकल्पांचा समावेश आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी एका विकास प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बारामती येथे विकसित होत असलेले दोन मजली बस स्थानक आता पूर्णपणे बांधून तयार झाले आहे. यामुळे बारामती येथे … Read more

ज‍िल्ह्यात २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार – पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले‌ असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या … Read more

Thar 5-Door लॉन्चचा मुहूर्त ठरला ! या दिवशी होणार लॉन्च, मिळणार प्रीमियम लक्झरी फीचर्स

Thar 5-Door

Thar 5-Door : महिंद्रा कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही कार थार यावर्षी भारतात लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे थार प्रेमींना नवीन ऑफ रोडींग एसयूव्हीचा पर्याय मिळणार आहे. कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. महिंद्रा थार 5 डोअर थार एसयूव्ही कार अनेकदा चाचणी दरम्यान रस्त्यावर दिसून आली आहे. कारच्या व्हीलबेसमध्ये मोठा झाल्याचे पाहायला मिळत … Read more

Ahmednagar News : पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध, फरार आरोपीचा तपास सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील पळून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. केवळ २४ तासांमध्ये सदर अल्पवयीन मुलीचा शोध पोलिसांनी घेतला असून या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून … Read more

Lemon Price : लिंबाचे बाजार वाढणार ! लिंबाचा आंबटपण लिंबू उत्पादकांना गोड

Lemon Price

Lemon Price : उन्हाळी हंगामाच्या सुरवातीला लिंबाचे उत्पादन घटल्याने लिंबाचे बाजारभाव वाढले असून, लिंबाचा आंबटपणा लिंबू उत्पादकांना गोड वाटत आहे. फेब्रुवारी अखेरीला लिबाने १०० री पार केली आहे. लिंबाचे बाजार वाढत असताना आवक मात्र कमी झाली आहे. उत्पादनाच्या तोडीत येणाऱ्या काळात लिंबाचे बाजार वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना भर उन्हळ्यात लिंबू शरबतचा … Read more

कर्करोगाची पुनरावृत्ती टाळणे आता होणार शक्य ! उपचार पूर्ण झाल्यानंतरही कर्करोग का पसरतो? टाटांच्या डॉक्टरांना संशोधनात मिळाले उत्तर

Health News

Health News : कर्करोगावर उपचार केल्यानंतरही अनेक लोकांमध्ये कर्करोग परत होतो. यामागचे कारण काय? टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून या प्रश्‍नाचे उत्तर शोधले आहे. सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की प्राथमिक अभ्यासात असे पुरावे मिळाले आहेत की विशिष्ट उपाय कर्करोगाच्या उपचाराचे परिणाम सुधारू शकतात आणि उपचारादरम्यान आरोग्य समस्या कमी करू शकतात. कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी … Read more

मूत्रपिंडाच्या आजारात चिंताजनक वाढ ! देशातील अनेकांचा होतोय मृत्यू…

Health News

Health News : क्रोनिक किडनी डिसिज (सीकेडी) ही भारतातील प्रमुख आरोग्य समस्या आहे, ज्यामध्ये अलीकडच्या वर्षांत चिंताजनकपणे वाढ झाली आहे आणि ती आपल्या देशातील मृत्यूच्या शीर्ष १० कारणांपैकी एक आहे. सीकेडीच्या प्रगतीमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी मृत्यूचा धोका २ ते ३ पटीने वाढतो, याशिवाय रुग्णालयात दाखल होण्याचा जास्त धोका आणि मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते, असे … Read more

Post Office Scheme : सुपरहिट योजना ! एका गुंतवणुकीवर दरमहा मिळतील 3,083 रुपये, पहा योजना

Post Office Scheme

Post Office Scheme : प्रत्येकजण गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो. तसेच अनेकजण आजही मोठी गुंतवणूक करत आहेत. मात्र गुंतवणूक कुठे करायची हे अनेकांना माहिती नसते. मात्र सरकारच्या अशा काही योजना आहेत ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवू शकता. तुम्हालाही विना जोखीम गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या उत्तम योजना उपलब्ध आहेत. या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शाळेत अंडी खाल्ल्याने विषबाधा ? विद्यार्थिनींना उलट्यांचा त्रास

Ahmednagar News

Ahmednagar News : पोषण आहार अंतर्गत देण्यात येणारे अंडे खाल्ल्याने अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना उलट्यांचा त्रास झाला. हा प्रकार लक्षात येतात शाळेतील शिक्षकांनी त्यांना शेंडीचे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु मुलींची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी राजूर येथे हलविण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे, अकोले तालुक्यातील आदिवासी भागात … Read more

Upcoming EV Cars In India : देशात लॉन्च होणार टाटा आणि मारुतीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार ! देणार 400 किमी रेंज, पहा यादी

Upcoming EV Cars In India

Upcoming EV Cars In India : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा काळात अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल कारला पर्याय म्हणून त्यांच्या नवनवीन EV कार लॉन्च केल्या जात आहेत. इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी लक्षात घेता टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च केल्या आहेत. सध्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ ठिकाणी विकसित होणार एम्स, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Pune News

Pune News : काल राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. काल अर्थातच 27 फेब्रुवारी 2024 ला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे. यावेळी त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कामगार, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी अशा विविध घटकांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. यात त्यांनी सांस्कृतिक राजधानी पुण्यासाठी देखील काही … Read more

OnePlus Smartphone Offer : अशी ऑफर पुन्हा नाही ! वनप्लसचा 30 हजारांचा स्मार्टफोन खरेदी करा फक्त 14 हजारांमध्ये…

OnePlus Smartphone Offer

OnePlus Smartphone Offer : वनप्लस स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे अनेक महागडे स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये सादर केले आहेत. त्यांच्या स्मार्टफोन ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कमी बजेट ग्राहकांना वनप्लसचे स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत. तुम्हालाही वनप्लसचा शानदार स्मार्टफोन कमी बजेटमध्ये खरेदी करायचा असेल तर चांगली संधी आहे. कारण वनप्लसच्या सर्वोत्तम स्मार्टफोन Nord N20 SE वर … Read more

अखेर वावी येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर मंजूर-आ. सत्यजीत तांबेंच्या प्रयत्नांना यश

Maharashtra News

Maharashtra News : नागरिक आणि उद्योग या दोहोंसाठी दळणवळणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्यात महामार्गांचं विस्तीर्ण जाळं तयार केलं जात आहे. मात्र, महामार्गांवरील अपघातांमधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी कधी करणार, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात केली होती. तसेच याबाबत सततचा पाठपुरावा आ. तांबे करत होते. आता या … Read more

Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर दहा लाख लुटले, पोलिसांनी मुद्देमालासह आरोपी जेरबंद केले

Ahmednagar News

Ahmednagar News : तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजमध्ये नोकरीस असणाऱ्या विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (वय 45, रा. शेवगाव) यांच्याकडील दहा लाख रुपये चोरटयांनी तलवारीचा धाक दाखवत चोरून नेले होते. ही घटना २८ डिसेंबरला घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चेतन प्रमोद तुजारे (वय १९), समाधान विठ्ठल तुजारे (वय 20, दोघेही रा.वरुर, ता.शेवगांव) याना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० लाख … Read more

Ahmednagar News : मध्यरात्री फिल्मीस्टाईल थरार ! पाठलाग करत चार चोर पकडले, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : बळजबरीने कापूस चोरून नेणारे चौघे शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून  चोरुन नेलेला १० क्विंटल कापूस, गुन्हयात वापरलेले वाहने असा ९ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. भानुदास बाबुराव गायकवाड, राजू दत्ता बर्डे,विवेक योगराज पाटील, किरण कचरु मोहिते असे अटक आरोपींची नावे आहेत. संदीप वाघमारे व बळीराम फुगे हे दोघे फरार … Read more

Maruti Suzuki Wagon R : 5 लाखांची Wagon R अवघ्या 9 हजारांमध्ये आणा घरी, देते 35 Kmpl मायलेज

Maruti Suzuki Wagon R

Maruti Suzuki Wagon R : देशातील ऑटो मार्केटमध्ये मारुती सुझुकीकडून कमी बजेटमध्ये त्यांच्या अगदी शानदार कार सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकीच्या सर्वच कार कमी बजेट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहेत. तुमचेही कार खरेदी करण्यासाठी बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही अवघ्या 9 हजार रुपयांमध्ये 5 … Read more