Ahmednagar News : निर्यातबंदीची घोषणा फसवी ! कांद्याचे भाव पुन्हा गडगडून दीड हजारांवर, भाव वाढण्याची शक्यताही मावळली
कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू लागला. शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु हा आनंद क्षणभंगुर निघाला. कारण ही निर्यातबंदी अजून उठलीच नाही. निर्यातबंदी जैसे थे असल्याने कांद्याचे भाव पुन्हा रिव्हर्स यायला सुरवात झालीये. अडीच हजार रुपये क्विंटलवर कांद्याचे भाव गेले होते. ते आता पुन्हा दीड हजारांवर आले आहेत. घोडेगाव बाजार समितीत उच्च प्रतीच्या … Read more