Ahmednagar News : निर्यातबंदीची घोषणा फसवी ! कांद्याचे भाव पुन्हा गडगडून दीड हजारांवर, भाव वाढण्याची शक्यताही मावळली

कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू लागला. शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु हा आनंद क्षणभंगुर निघाला. कारण ही निर्यातबंदी अजून उठलीच नाही. निर्यातबंदी जैसे थे असल्याने कांद्याचे भाव पुन्हा रिव्हर्स यायला सुरवात झालीये. अडीच हजार रुपये क्विंटलवर कांद्याचे भाव गेले होते. ते आता पुन्हा दीड हजारांवर आले आहेत. घोडेगाव बाजार समितीत उच्च प्रतीच्या … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांनो खुशखबर ! ‘या’ तारखेला तुमच्या खात्यावर शिंदे सरकार टाकेल २ हजार रुपये

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी सरकारने १ हजार ७९२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे ९० … Read more

Ahmednagar News : नगररचनाचे कार्यालय श्रीरामपूरमध्ये मंजूर ! जिल्हानिर्मितीचे पहिले पाऊल

मंगळवारच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत श्रीरामपूर येथे नगर रचनाचे नामकरण सहाय्यक संचालक नगर रचना शाखा असे नामकरण मंजूर करण्यात आले असून या कार्यालया अंतर्गत श्रीरामपूर सह संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा, अकोले हे तालुके येणार आहे. नगर पालिका हद्दीतील बांधकासंदर्भातील सर्व सिटी सव्र्व्हेतील कामे आता श्रीरामपुरात होणार आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस- अजितदादा या महायुती सरकारच्या निर्णयामुळे … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन घोटाळा : व्यवसायाकरिता घेतलेल्या ३ कोटी कर्जातून जागेची खरेदी, आरोपीची ‘ती’ रक्कम मोतीयानीच्या खात्यात वर्ग

नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया व प्रवीण सुरेश लहारे या दोघांनाही न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन त्यांना कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. तसेच, लहारे याने ३ कोटींचे … Read more

Ahmednagar News : महिलांना रेशन दुकानांत मिळणार मोफत साडी ! शालिनी विखेंच्या हस्ते शुभारंभ

रेशनकार्ड असणाऱ्यांना अन्नधान्या बरोबरच साडीही सरकार आता देणार आहे. अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटूंबानाच मात्र याचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या शासन निर्णयाचा शिर्डी तालुक्यातील ५ हजार ५९७ कुटूंबियांना लाभ होणार आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार या साड्या वाटप करणार असून शिर्डी तालुक्यातील साडी वाटपाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या … Read more

Upcoming Mobile Phones : नवीन फोन घेण्याचा विचार आहे का? थांबा..! पुढील महिन्यात येत आहेत ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन !

Upcoming Mobile Phones

Upcoming Mobile Phones : पुढील महिन्यात म्हणजे मार्च 2024 मध्ये अनेक नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहेत. जर तुम्ही सध्या मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण पुढील महिन्यात तुम्हाला एकापेक्षा एक फोन मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील. नवीन स्मार्टफोन्सच्या यादीमध्ये नथिंग फोन (2a), Samsung Galaxy A55 5G, Realme 12 5G आणि Vivo … Read more

Rahu Gochar 2024: राहूमुळे ‘या’ तीन राशींचे उजळणार भाग्य! वाचा यामध्ये आहे का तुमची राशी?

rahu gochar 2024

Rahu Gochar 2024:- ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा राशी परिवर्तन करत असतो हे आपल्याला माहिती आहे व यामुळे अनेक शुभ राजयोग तयार होतात व याचा चांगला व वाईट परिणाम बारा राशींवर होत असतो. तसे पाहायला गेले तर या ग्रह परिवर्तनाचा परिणाम हा संपूर्ण मनुष्य जीवनावर दिसून येतो. ग्रहांच्या अशा राशी परिवर्तनामुळे काही राशींना प्रचंड प्रमाणात … Read more

MSSDS Mumbai Bharti 2024 : MSSDS मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी; येथे पाठवा अर्ज !

MSSDS Mumbai Bharti 2024

MSSDS Mumbai Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई अंतर्गत “कौशल्य अभियान अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, सहायक” पदांच्या … Read more

APS Pune Bharti 2024 : पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी !

APS Pune Bharti 2024

APS Pune Bharti 2024 : आर्मी पब्लिक स्कूल पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या भरती साठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, इच्छुक उमेदवार आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात. आर्मी पब्लिक स्कूल पुणे अंतर्गत “TGTS, PRT, संगीत शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, लेखापाल, एलडीसी, मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई)” पदांच्या विविध रिक्त … Read more

MP In Maharashtra: सध्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती आहेत खासदार? कोणत्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण आहे? वाचा ए टू झेड माहिती

mp in maharashtra

MP In Maharashtra:- सध्या महाराष्ट्राचे राजकारण पाहिले तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघताना दिसत आहे. तसेच पक्षांतराच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक राजकीय पक्षांचे महत्त्वाचे नेते भाजपामध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत. यामध्ये काही खासदारांचाही समावेश आहे तर काही आमदारांचा देखील समावेश आहे. या सगळ्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर येणारी लोकसभेचे निवडणूक ही चुरशीची … Read more

IIPS Mumbai Bharti 2024 : मुंबई IIPS अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, ‘या’ तारखेला होणार थेट मुलाखत !

IIPS Mumbai Bharti 2024

IIPS Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली आहे, तुम्ही येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहू शकता. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत “फील्ड अन्वेषक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

नेवाश्यात गावठी पिस्तुलसह एकाला अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : गावठी पिस्तुलसह तालुक्यातील जेऊर हैबाती येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याला नेवासा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नारायण एकनाथ डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (दि.१९) रात्री ११ वाजता देडगाव ते तेलकुडगाव जाणाऱ्या रोडवर देडगाव (ता. नेवासा) … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या ‘या’ दोन महत्त्वाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार घेऊ शकते सकारात्मक निर्णय

maharashtra

 गेल्या कित्येक दिवसापासून आपण पाहिले तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांसाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे. कर्मचारी व कर्मचारी संघटनांनी काही मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा केला आहेस परंतु वेळोवेळी आंदोलन देखील केल्याची आपल्याला माहिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : मागील अनेक दिवसांपासून शिबलापूर-पानोडी शिवारात बिबट्या धूमाकूळ घालत आहेत. त्यामुळे ८ दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात एक वर्ष वयाचे आणि नर जातीचे बिबट्याचे बछडे नुकतेच जेरबंद झाले. तर याच परिसरात एक मादी बिबट्या व तिचे आणखी दोन बछडे आहे. त्यामुळे वनविभागाने सर्तकपणे मादी बिबट्याला जेरबंद करावे, अन्यथा मादी बिबट्याकडून धूमाकूळ घातला जाण्याची शक्यतेमुळे परिसरात … Read more

Investment plans : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना बनवेल श्रीमंत, एफडीपेक्षा मिळत आहे जास्त व्याज…

Investment plans

National Savings Certificate : पोस्ट ऑफिसची NSC लहान बचत योजना सध्या लोकप्रिय होत आहे. या योजनेमध्ये टॅक्स सेव्हिंगसोबतच तुम्हाला चांगले व्याजदर देखील मिळतात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र: पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांमध्ये सर्वात खास आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे पैसे येहे सुरक्षित राहतात आणि परतावाही खूप चांगला मिळतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र … Read more

Shirdi Crime : साईमंदिर परिसरात तलवारी, चॉपरने युवकावर प्राणघातक हल्ला

Shirdi Crime

Shirdi Crime : श्री साबाबांच्या शिर्डीत गुन्हेगारी फोफावली असून आता पुण्यातील कोयता गँगसारखी गँग शिर्डीतही पहावयास मिळत आहे. साईमंदिर परिसरात पालखी रोडवर तलवारी, चॉपर घेऊन २४ वर्षीय तरुणावर तिघा जणांनी जोरदार हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शिर्डी पोलिसांनी तिनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिर्डी शहरात … Read more

Investment Schemes : सरकारच्या टॉप बचत योजना, सुरक्षेसह परतावाही जास्त, बघा…

Investment Schemes

Investment Schemes : अनेकांना गुंतवणुकीवर चांगल्या परताव्यासह त्यांच्या पैशाची सुरक्षा हवी असते. अशा लोकांसाठी सरकारच्या बचत योजना योग्य आहेत. या योजनांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. तसेच गुंतवणूक बुडण्याची भीती देखीक कमी असते. आज आपण अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत… ज्येष्ठ नागरिक बचत योजना या योजनेत किमान ठेव 1000 रुपये आहे. तसेच येथे … Read more

Top 3 John Deere Tractor: शेतीसाठी जॉन डीयरचे ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर ‘हे’ आहेत टॉप ट्रॅक्टर! वाचा या ट्रॅक्टरांची किंमत आणि वैशिष्ट्ये

john deer tractor

Top 3 John Deere Tractor:- भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून त्यामध्ये जॉन डीरे ही कंपनी देखील उत्कृष्ट कृषी उपकरणे तयार करण्यासाठी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. जर आपण जॉन डीअर कंपनीच्या ट्रॅक्टरचा विचार केला तर यामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञान तसेच अपडेट डिझाईन व अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. त्यामुळे भारतीय … Read more