खासदार सुजय विखे स्पष्टच बोलले ! कांदा निर्यात करण्याची जबाबदारी…

खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या प्रश्नावर देखील बोलून सध्या माध्यमांवर पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार मार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल सांगितले की, आपल्या आजूबाजूचे जे काही देश आहेत जसे की बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव अशा काही देशांची मागणी लक्षात घेऊन त्यांना गरजेनुसार कांदा निर्यात करण्याचे धोरण ठरवण्यात … Read more

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्या! आ. सत्यजीत तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

Ahmednagar News : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजीत तांबे यांनी याच असंतोषाचा वाचा फोडली आहे. या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणं अपेक्षित असताना ऐन वेळी हा बदल का केला, असा प्रश्न … Read more

Farmer Success Story: टीव्हीवर  व्हिडिओ पाहिला आणि स्ट्रॉबेरी शेतीची कल्पना सुचली! 12 महिन्यात कमावला लाखो रुपयांचा नफा

farmer success story

Farmer Success Story:- शेती क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून अशा शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपल्याला अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला मिळतात. अनेक शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक पिकांऐवजी वेगवेगळ्या पिकांची लागवड करून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवण्यामध्ये यश मिळवले आहे. शेती क्षेत्र दिवसेंदिवस बदलत असून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या … Read more

Gold Silver Price Today : आज सोने-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, पहा आजचा दर

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. आज बुधवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. आज 21 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली असून चांदीच्या दरातही 100 रुपयांनी घट झाली आहे. नवीन किमतींनंतर सोन्याचा भाव 62000 आणि चांदीचा भाव 75000 च्या वर गेला आहे. जाणून घेऊया तुमच्या शहरातील … Read more

Foods for Health : रिकाम्या पोटी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टींचे सेवन, उद्भवू शकतात अनेक समस्या !

Foods for Health

Foods to Avoid Empty Stomach : तुम्ही तुमच्या वडिलांकडून ऐकले असेलच की, सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभराचे पहिले जेवण असते, त्यामुळे दिवसभर उत्साही राहण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. अनेक घरांमध्ये नाश्त्यात पराठे किंवा छोले-भटूरे खाल्ले जातात. अशाप्रकारचा, नाश्ता तुम्हाला दिवसभर सुस्त आणि जड वाटू शकतो. त्याचप्रमाणे नाश्त्यामध्ये जर तुम्ही फळे खाल्ली तर तुम्हाला सक्रिय … Read more

अहमदनगरमध्ये निखिल वागळेंनी सगळंच सांगितलं ! म्हणाले कोण आहेत हे संग्रामभैय्या ? पोलीस या भैय्यांचे हस्तक…

नगरला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते अच्युतराव पटवर्धन यांच्यासह अनेक महान लोक नगर मध्ये होते. हे मला माहीत होतं. पण आज या शहरात माफिया राजची चर्चा होत आहे. या माफियाराज बद्दल बोलले जात आहे. माफिया राज बद्दल बोलणं गुन्हा आहे का ? असा सवाल करत नगरमध्ये पोलीस आणि माफियाराज यांचे … Read more

Surya Gochar 2024 : सूर्याचा ‘या’ 4 राशींवर असेल आशीर्वाद, उघडतील नशिबाची सर्व दारे !

Surya Gochar 2024

Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. सूर्य ऊर्जा, आत्मविश्वास, संपत्ती, यश, सन्मान याचा कारक मानला जातो. या वर्षी ऑगस्टमध्ये सूर्य देव कर्क राशीतून बाहेर पडून स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. पण काही राशींसाठी सूर्याचा हा राशी बदल वरदानापेक्षा कमी नसेल. चला जाणून घेऊया कोणत्या … Read more

Ahmednagar Crime : पूर्व वैमनस्यातून कोयत्याने दोघांवर वार, तिघांवर गुन्हा

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : कुकाणे जुन्या वादातून रस्त्यात अडवून दोघांना कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी पाचेगाव फाटा रस्त्यावर शिवाजीराव कॉलेज ऑफ फार्मसी कमानीजवळ ही घटना घडली.‘त्यात दोघे जखमी झाले आहेत. शंभू कोळेकर, सारंग कोळेकर (दोन्ही रा. मुकिंदपूर, ता. नेवासे) व ज्ञानेश्वर दहिफळे (रा. दैत्यनांदूर, ता. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात हातात नंग्या तलवारी घेऊन गुंडांचा हैदोस, तरुणावर वार

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी शहरात गुंडांची दहशत पाहायला मिळाली. शहरात गर्दीच्या ठिकाणी तीन गुंडांनी हातात नंग्या तलवारी घेऊन हौदोस घातला. गुंडांनी तरूणाचा पाठलाग करत त्याच्यावर तलवारीने वार केले. पैसे व मोबाईल काढून देण्याची मागणी करत या गुंडांनी दहशत निर्माण केली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तीन गुंडांना अटक केली आहे. सुदर्शन शशिकांत वाणी असे हल्ल्यात जखमी झालेल्या … Read more

Chandra Grahan 2024 : मार्चमध्ये वर्षातील पहिले चंद्रग्रहण, ‘या’ राशींवर दिसून येईल परिणाम !

Chandra Grahan 2024

Chandra Grahan 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला ग्रहांप्रमाणेच मोठे महत्त्व मानले जाते. जेव्हा जेव्हा ग्रहण होते तेव्हा ती घटना खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक मानली जाते, जी पृथ्वीपासून मानवी जीवनापर्यंत प्रत्येकाला प्रभावित करते. 2023 प्रमाणेच 2024 मध्येही चार ग्रहण होणार आहेत, त्यापैकी 25 मार्चला होळीनंतर वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. भारतात ते दिसणार नाही तसेच सुतक कालावधी देखील … Read more

मोदी सरकारची फसवेगिरी ! ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार

किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत उपलब्धता निश्चित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आधीच घोषित केलेली ३१ मार्चची अंतिम मुदत संपेपर्यंत कांदा निर्यातीवरील बंदी कायम राहणार असल्याचे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी स्पष्ट केलेले आहे. सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ३१ मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही, ती … Read more

Zodiac Signs : ‘या’ 4 राशींवर कायम असतो कुबेराचा आशीर्वाद, कधीच भासत नाही पैशांची कमतरता !

Zodiac Signs

Kuber Favourite Zodiac Signs : हिंदू पौराणिक कथा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये, कुबेर जी संपत्तीची देवता म्हणून ओळखले जातात. तसेच कुबेर यांना हिंदू धर्मात द्वारपाल आणि नर्तक या नावांनीही ओळखले जाते. ज्यांना संपत्ती मिळवायची आहे ते लोक त्यांची पूजा करतात. याशिवाय, कुबेर उत्तरेचा संरक्षक देखील आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशींपैकी या 4 राशी कुबेराच्या आवडत्या राशी आहेत. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ‘या’ १३० महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर ! वीजबिलात सूट, परीक्षा शुल्कात माफीसह मिळणार ‘हे’ लाभ

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा पावसाने अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्रच ओढ दिली. त्यामुळे जलाशय देखील पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे सध्या अहमदनगर जिल्ह्यामधील ग्रामीण भागात टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दुष्काळाचे सावट पसरले असून पाणीटंचाई देखील जाणवू लागली आहे. त्यामुळे आता शासनाने अहमदनगर जिल्ह्यातील १३० महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर केला आहे. या महसूल मंडळात दुष्काळी … Read more

Ahmednagar News : पोलीस ठाण्याच्यासमोरच दोन गटांत दगडफेक

Ahmednagar News : नगर शहरातून मारहाणीसारख्या अनेक घटना मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. आता थेट पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. एकमेकांवर दगडफेक करून लोखंडी गजाने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यासमोर घडला असल्याची माहिती समजली आहे. पोलीस ठाण्यात पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी दोन गट आले होते. त्यांच्यात … Read more

अर्बन बँक घोटाळा : मुख्य कर्ज तपासणी अधिकाऱ्यासह कर्जदारास अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक कर्जघोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी नगर अर्बन बँक मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आरोपी मनोज वसंतलाल फिरोदिया व कर्जदार प्रविण सुरेश लहारे याला मंगळवारी अटक केली. नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याने तपासाला योग्य दिशा मिळाली आहे. आर्थिक गुन्हे … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी दोघांना अटक, त्यापैकी एक गवंडी ! ‘या’ गवंड्याच्या नावावर ३ कोटींचे कर्ज

Ahmednagar News

नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी एक महत्वाची अपडेट बातमी पुन्हा समोर आली आहे. या घोटाळाप्रकरणातील आरोपींची धरपकड सुरूच असून आता पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेने नगर अर्बन बँक मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आरोपी मनोज वसंतलाल फिरोदिया आणि कर्जदार प्रवीण सुरेश लहारे याला अटक केली आहे. ही अटकेची कारवाई आज (दि. 20) रोजी करण्यात आली आहे. प्रवीण लहारे … Read more

Ahmednagar News : ‘या’ माजी सरपंचाने शेतात महिलेला एकटे पहिले अन डाव साधला !

अहमदनगर जिल्ह्यातून महिलांबाबत अनेक गुन्हे सातत्याने उघडकीस येत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे अशी स्थिती निर्माण तर झाली नाही ना असे चित्र काही घटनांवरून तयार झाले आहे. बँकेच्या माजी संचालकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आता माजी सरपंचाने शेतातील गवत काढणाऱ्या महिलेसोबत दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे. हा आरोपी राहुरी तालुक्यातील एका गावचा … Read more

Ahmednagar News : नॅशनल हायवेच्या कामामुळे नगर जिल्ह्यातील ‘हे’गाव आले अडचणीत..

अहमदनगर : अनेकदा मोठे रस्त्यामुळे अपरिचित असलेली अनेक लहान गावे जगाच्या नकाशावर येऊन त्या गावाचे अर्थकारणच बदलून जाते. परंतु नगर तालुक्यातील एक गाव याला अपवाद ठरले आहे. तालुक्यातील अरणगांव नॅशनल हायवेच्या कामामुळे गाव अडचणीत सापडले असून, गावाच्या भौगोलिक रचनेचा गांभार्याने अभ्यास न करता सुरू असलेले रस्त्याचे काम गावकऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू लागल्याने अरणगांवमधील ग्रामस्थांसह सरपंचांनी … Read more