Ahmednagar News : कालवा फोडून पाणी वळवले, 13 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या रब्बी हंगामासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून आवर्तन सुरु आहे. कोपरगाव तालुक्यासह गंगापूर, वैजापूरसाठी कालव्यातून आवर्तन सुरु आहे. परंतु काही ठिकाणी शेतकरी कालवे फोडून पाणी वाळवून घेतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता प्रशासन ऍक्शन मोड वर आले असून जे शेतकरी कालवा फोडतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. वक्ती शिवारात काही शेतकऱ्यांनी कालव्यास … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी खुशखबर ! ‘या’ गावात उभे राहणार लोकर प्रक्रिया केंद्र

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा सध्या अनेक बाबतीत प्रगती करू लागला आहे. जिल्ह्यात नुकत्याच तीन एमआयडीसीना मंजुरी मिळाली आहे. आता अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखी एक खुशखबर आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी येथे लोकर प्रक्रिया केंद्र निर्माण होणार आहे. हे केंद्र स्थापन करण्यास कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचे परिपत्रक काल उपसचिव नि.भा. मराळे यांच्या … Read more

Mahashivratri 2024 : मार्चमध्ये खुलेल ‘या’ राशींचे नशीब, प्रेमसंबंधाविषयी घरी बोलण्याची हीच योग्य वेळ…

Mahashivratri 2024

Mahashivratri 2024 : यावर्षी 8 मार्च रोजी देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. या दिवशी बाबा भोलेनाथांचे भक्त उपवास करतात आणि त्यांची मनोभावे पूजा करतात. तसेच भगवान शंकराला धतुरा, भांग, फुले, बेलपत्र अर्पण केले जाते. त्याचबरोबर शिवलिंगाचा जलाभिषेकही केला जातो. हा दिवस शिव आणि शक्तीच्या मिलनाचा दिवस आहे, म्हणजेच या दिवशी माता … Read more

Ahmednagar News : अहमनगर जिल्हयातील ‘या’ ३४ महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर ! मिळणार ‘या’ सवलती

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने पावसाच्या आधारावर राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आणखी तालुक्यातील सुमारे १०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. त्यापैकी विभाजन झालेल्या राज्यातील २४० नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती … Read more

Youtube Earnings: युट्युबवर व्हिडिओ अपलोड करा आणि लाखोंची कमाई करा! तुम्हाला माहिती आहे का किती व्हूजजवर किती मिळतो पैसा?

youtube

Youtube Earnings:- सध्या इंटरनेटच्या या युगामध्ये सोशल मीडियाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बरीच माहिती तर मिळतेच परंतु हे कमाईचे साधन देखील आहे. त्या माध्यमातून अनेक कंटेंट आणि व्हिडिओ क्रिएटर्स खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमावताना आपल्याला दिसून येतात. … Read more

Ahmednagar Breaking : धावण्याचा सराव करणाऱ्या विवाहितेचा हृदयविकाराने मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : स्पर्धा परीक्षेची शारीरिक चाचणी यशस्वी व्हावी, यासाठी मैदानावर धावण्याचा सराव करत असताना विवाहितेला अचानक हृदयविकाराने तिचा मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी शहरामध्ये घडली. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी येथे राहणाऱ्या मनीषा दीपक कढणे (वय २५) या वन निरीक्षक पदाची परीक्षा लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. पुढील आठवड्यात त्यांची शारीरिक चाचणी परीक्षा होती. यासाठी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ चर्चमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, धर्मगुरूचे दुष्कृत्य

आजार बरा करतो या नावाखाली आई व दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या बाबत सोनई पोलिस ठाण्यात फादरसह दोघांवर ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. उत्तम बळवंत वैरागर, संजय केरु वैरागर, व सुनील गुलाब गंगावणे हा मुख्य (धर्मगुरु) राहणार टीव्ही सेंटर अहमदनगर या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ हॉटेलवर छापा, सुरु होते हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठे वृत्त हाती आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपरी निर्मळ येथे एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला आहे.पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड रोडवर हॉटेल साई श्रद्धा येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत छापा टाकत परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड … Read more

Ahmednagar News : वा रे भाचा ! मामाकडे मागितली एक कोटी रुपयांची खंडणी, न दिल्यास…

एमआयडीसीतून मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झालेल्या मामाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) भीती दाखवत त्याच्याकडून एक कोटीची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगेश अरुण थोरात (२९, रा. पाइपलाइन रोड, यशोदानगर, सावेडी रोड, अहमदनगर) असे या भाच्याचे नाव असून त्या भाच्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. … Read more

Ahmednagar News Today : अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

Ahmednagar News Today : नमस्कार वाचकहो आज दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ आज अहमदनगर लाईव्ह २४ वर पब्लिश झालेल्या आणि दिवसभरात चर्चेत राहिलेल्या आणि सर्वात जास्त व्हिझिट्स मिळालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील टॉप दहा बातम्या ह्या पोस्टमध्ये देण्यात आल्या आहेत. १) डॉ. सुजय विखे स्पष्टच बोलले ! एकदा मला तिकीट मिळू द्या, राम शिंदे आणि निलेश लंके यांचा…नगर … Read more

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आता साईनगरी शिर्डीतून जाणार ! कसा असेल रूट ? पहा…

Pune-Nashik Railway : मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे राज्याचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखली जातात. मात्र मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिकचा विकास काहीसा मंदावलेला असल्याचे पाहायला मिळते. विशेष बाब म्हणजे स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतरही नाशिक ते पुणे असा प्रवास करण्यासाठी रेल्वे मार्ग तयार झालेला नाही. यामुळे या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकांचा थरार रंगणार ! ‘या’ तालुक्यातील 69 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक, 97 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक

Ahmednagar Gram Panchayat Election : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यामुळे संपूर्ण देशात राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात की आपल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा थरार रंगणार आहे. परिणामी, येत्या … Read more

Ahmednagar News : नगरचा ‘सूरज’ ! १० बाय १० फूट आकाराच घर..डिप्लोमाला पहिल्याच वर्षी चार विषयात नापास..जिद्द बाळगत झाला मोठा अधिकारी

जिद्द, चिकाटी असेल तर मनुष्य कुठल्याही उंचीवर पोहोचू शकतो हे आपण नेहमीच ऐकले आले. कष्टातून आपण जीवन व आर्थिक उन्नती साधणाऱ्या व्यक्तीही तुम्ही पाहिल्या असतील. अशीच एक प्रेरणादायी कहाणी अहमनगर मधून समोर आली आहे. अवघ्या १० बाय १० फूट आकाराच्या पत्र्याच्या खोलीत राहत, हालअपेष्टा सहन करत ‘तो’ शिकला.. अभियांत्रिकीच्या डिप्लोमाला पहिल्याच वर्षी काही विषयात नापास … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो यंदा घरपट्टी व पाणीपट्टी वाढणार का? महापालिकेने घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये यावर्षी वाढ होईल असे अंदाज व्यक्त केले जात होते. यामध्ये वाढ व्हावी याबाबत बऱ्याचदा चर्चाही झाल्या आहेत. परंतु सध्या प्रशासक राज असल्याने यात वाढ होईल असे म्हटले जात होते. परंतु आता यामध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कचरा … Read more

Ahmednagar News : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, पळून जाण्यास बहिणीसह मेहुण्याचीही मदत

Ahmednagar News : पती पासून अलिप्त राहणार्‍या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. याप्रकरणी पीडितीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या तरूणासह पळवून जाण्यास मदत करणार्‍या तरूणाच्या बहिण व मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल लक्ष्मण गायकवाड, त्याची बहिण संगीता बर्डे व मेहुणा रवीद्र बर्डे यांच्या विरोधात गुन्हा … Read more

Ahmednagar News : शिक्षकाने शेतात केला महिलेचा विनयभंग

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक वृत्त आले आहे. प्राथमिक शिक्षकाने शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयंभग केल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर त्याने विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावात एक महिला शेतात काम करत होती. तेथीलच रहिवासी संतोष … Read more

Ahmednagar Politics : डॉ. सुजय विखे स्पष्टच बोलले ! एकदा मला तिकीट मिळू द्या, राम शिंदे आणि निलेश लंके यांचा…

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. यामुळे सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अहमदनगरमध्ये देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या दोन जागा जिल्ह्यात येतात. दरम्यान महायुतीच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील या लोकसभेच्या जागा … Read more

Ahmednagar Breaking : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी त्याच्या सहा साथीदारांसह तलवार घेऊन दरोडा टाकायला आला, पोलिसांनी अचूक ‘गेम’ केला

दरोड्याच्या तयारीत असलेल्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याचे ४ साथीदारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. कोपरगाव तालुक्यातील देर्डे- कोऱ्हाळे शिवार परिसरात दरोड्याच्या तयारीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 लाख 83 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड (वय 21, रा.इंदिरानगर, ता.कोपरगाव), अमोल … Read more