माझ्या विरोधात तक्रार करतो काय …! सरपंचाने शेतकऱ्याच्या अंगावर घातली कार
Ahmednagar News : सरपंचाने तहसीलदारांना खोटे शपथपत्र दिल्याने त्या विरोधात तक्रार केली म्हणून सरपंचासह त्याच्या साथीदाराने शेतकऱ्याच्या अंगावरच चारचाकी गाडी घालून तसेच शिवीगाळ व मारहाण करत त्याचे डोके गाडीच्या बोनेटवर आदळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात घडली आहे. या घटनेत दिलीप रामभाऊ कोकाटे हे जखमी झाले आहेत. तर सरपंच शरद … Read more