Crop Insurance: एकच कॉलवर सूटणार आता पिक विम्याची संबंधित सर्व समस्या! वाचा काय आहे सरकारचा प्लॅन?

crop insurence

Crop Insurance:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळत असते. तसेच शेती करताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना देखील तोंड द्यायला लागते. यामध्ये प्रामुख्याने अवकाळी पाऊस तसेच वादळी वारे, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांची हातात आलेली पिके … Read more

Mutual Funds SIP : फायदे तेवढेच तोटे…! एसआयपी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी !

Mutual Funds SIP

Mutual Funds SIP : सध्या एसआयपी ही सर्वात लोकप्रिय गुंतवणूक होत चालली आहे. कारण येथे इतर गुंतवणुकीपेक्षा किती तरी पटीने जास्त परतावा मिळतो. एसआयपी द्वारे तुम्ही अगदी लहान बचत करून मोठा निधी गोळा करू शकता. पण एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना अशा काही चुका आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.  खरं तर गुंतवणुकीमुळे तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यास मदत … Read more

Credit Card: ‘या’ बँकेने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणले खास क्रेडिट कार्ड! कर्मचाऱ्यांना मिळणार विशेष फायदे

Credit Card:- सध्या क्रेडिट कार्ड वापरायचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक बँकांच्या माध्यमातून विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड जारी केले जातात. बरेच व्यक्ती आता शॉपिंग किंवा इतर बऱ्याच कारणांकरिता क्रेडिट कार्डचा  वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर सरकारी  कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरेल असे क्रेडिट कार्ड इंडसइंड … Read more

Ahmednagar News : अबब ! शहरासह विविध भागात चैन स्नॅचिंग करणारे दोघे जेरबंद ! २२ तोळे सोने जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरातून दोन सराईत चोरट्यांना अटक केली. गणेश विठ्ठल आव्हाड (वय २४, रा.गजानन कॉलनी), सागर रमेश नागपुरे (वय ३० रा.भिंगार) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १५ लाख सात हजार रुपये किमतीचे २२.२ तोळे सोने जप्त केले. प्रशांत पुरुषोत्तम शर्मा (वय ३५, रा.अहमदनगर) हे १४ जानेवारीस त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून चालले … Read more

Income Tax Rule: तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकतात? काय आहेत यासंबंधीचे महत्त्वाचे नियम? वाचा ए टू झेड माहिती

income tax rule

Income Tax Rule:- आज आपण अनेक बातम्यांमध्ये वाचतो किंवा ऐकतो की आयकर विभागाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी छापे पडतात व अशा छापेमारीत मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात येते. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा मनामध्ये प्रश्न येत असेल की नेमके यासंबंधी आयकर विभागाचे नियम काय आहेत? किंवा आपण घरामध्ये किती रोकड म्हणजेच कॅश ठेवू शकतो? कारण जर आपण यासंबंधी … Read more

Budget 2024: 1 फेब्रुवारी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प ठरेल फायद्याचा! वाढेल सरकारी कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर, वाचा किती वाढेल पगार?

fitment factor

Budget 2024:- एक फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार असून या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्याप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या देखील भरपूर प्रमाणात अपेक्षा आहेत. यामध्ये महिला तसेच सरकारी कर्मचारी व शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून खास करून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील काही मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून होऊ शकतात अशी देखील शक्यता आहे. यामध्ये जर आपण … Read more

Ahmednagar News : प्रतिजेजुरी कोरठण खंडोबा येथे गुरुवारपासून वार्षिक यात्रोत्सव, ‘असे’ असेल कार्यक्रमांचे नियोजन

Ahmednagar News

Ahmednagar News : पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान गडावर देवस्थान ट्रस्टकडून वार्षिक यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गुरूवार (दि.२५ जानेवारी) पासून तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, राजेंद्र चौधरी यांनी दिली. गुरुवारी पहाटे ४ वा. खंडोबा देवाला मंगलस्नान, पूजा, चांदीचे सिंहासन व चांदीच्या उत्सव मुर्तीचे अनावरण होईल. … Read more

Ahmednagar News : आमदार-खासदार वाटत आहे चहा, हा मराठ्यांचा सोहळा आहे जरा निरखून पहा ! मोर्चात लाखोंची गर्दी अन ‘तो’ फलक ठरला लक्षवेधी

शासनाला सात महिन्यांचा कालावधी दिला, तरी देखील आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान असून वारंवार आंदोलने, उपोषण करून सरकारला फरक पडताना दिसत नाही. त्यामुळे असे असेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सुपे या ठिकाणी जमलेल्या लाखो मराठा बांधवांना ते संबोधित … Read more

FD Interest Rate : बँक ऑफ बडोदासह ‘या’ बँका एफडीवर देतायेत सर्वाधिक व्याज; जाणून घ्या तीन वर्षात किती कराल कमाई !

FD Interest Rate

FD Interest Rate : प्रत्येकाला त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून भविष्यातील गरजा भागवता येतील. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. परंतु असे काही पर्याय आहेत ज्यात बाजार जोखीम देखील समाविष्ट आहे. पण जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबाबत कोणतीही जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. एफडी मधील गुंतवणूक … Read more

Ahmednagar News : मोठी बातमी ! रेखा जरे खून खटल्यासंदर्भातील कामकाज करण्यास सरकारी वकिलांनी दर्शवली असमर्थता, कामकाज काढून घेण्याबाबत पत्र

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजलेले रेखा जरे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरु झालेली आहे. आरोपी बाळ बोठे सह आणखी काही यात आरोपी आहेत. दरम्यान आता याबाबत एक महत्वाची अपडेट आली आहे. रेखा जरे खून खटल्यासंदर्भातील कामकाज करण्यास सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी असमर्थता दर्शवली आहे. इतर न्यायालयात सुरू असलेल्या खून खटल्यांच्या कामकाजामुळे रेखा जरे खून खटल्याच्या … Read more

Ahmednagar News : निळवंडे उजव्या कालव्यांतून पाणी सोडले ! पिचडांच्या हस्ते पूजन करत त्यांची नाराजगी दूर करण्याचा विखेंचा प्रयत्न

Ahmednagar News

Ahmednagar News : उत्तरेसाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून काल (२२ जानेवारी) पाणी सोडण्यात आले. हजारो हेक्टर शेतीस वरदान ठरणाऱ्या या कालव्यास पाणी कधी सुटणार याकडे सर्व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले. उजवा कालवा पूर्ण करण्यात आल्यानंतर कालव्यातून पहिले चाचणी आवर्तन सोडले गेल्याने शेतकऱ्यांनी … Read more

हिमालयाच्या विस्तारामुळे तिबेट संकटात !

Marathi News

Marathi News : भूगर्भीय हालचालींमुळे हिमालयाचा आकार सातत्याने बदलत असून हिमालयाच्या विस्तारामुळे तिबेटवर नवीन संकट उभे ठाकले आहे. भूगर्भ हालचालीचा परिणाम हिमालयावर होत असून हिमालयाच्या वाढत्या आकारामुळे तिबेटचे दोन तुकडे होण्याची भीती भूगर्भ संशोधकांनी व्यक्त केली आहे. हिमालयाखालील कॉन्टिनेन्टल प्लेट्सचे तुकडे हळूहळू वेगळे होत असून त्यामुळे तिबेटचेही दोन तुकडे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. … Read more

Ahmednagar News : अहमदनगर बनणार महामार्गाचे ‘हब’ ! ८६९ किलोमिटरचे राष्ट्रीय महामार्ग बनणार, पुण्याला ७५ मिनिटात तर महत्वाच्या राज्यांतही अवघ्या काही तासात पोहोचता येणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर व जिल्ह्यातून आता विविध राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरु आहे. आणखी काही मार्ग लवकरच सुरु होतील तर काही पूर्ण होतील. सध्या मिळालेल्या माहितीनुसार शहरात तसेच जिल्ह्यात साधारण ८६९ किलोमिटरचे राष्ट्रीय महामार्ग बनणार आहेत. नगर जिल्ह्यात १० हजार ३२१ कोटींच्या विविध महामार्गाच्या प्रकल्पातून कामे सुरु असून आगामी दहा वर्षात अहमदनगर हे महामार्गाचे … Read more

मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच परतणार : जरांगे

Ahmednagar News

Ahmednagar News : शासनाला सात महिन्यांचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान आहे. वारंवार आंदोलने, उपोषणे करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याचे प्रतिपादन मराठी बांधवांचा शूर योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. सुपा, ता. पारनेर येथील सभेत मनोज जरांगे पाटील … Read more

राहाता शहर रामभक्तीने फुलले : मंत्री विखेंनी घेतला मिरवणुकीचा आनंद

Ahmednagar News

Ahmednagar News : आयोध्या नगरीत श्रीराम लल्ला यांच्या मूर्तीची हजारो साधू संतांच्या व लाखो राम भक्तांच्या उपस्थितीत प्राण प्रतिष्ठापना होत असताना राहाता शहरातील रस्ते, इमारती, दुकाने व मंदिरे भगवे ध्वज, पताका व विद्युत रोषणाईने झळकले होते. मंदिरामध्ये भजन-कीर्तन व राम नामाचा गजर होत होता. भोजन व प्रसादाचा ठिकठिकाणी आनंद घेणारे रामभक्त जय श्रीरामच्या जयघोष करीत … Read more

ठेका मिळवून देतो सांगून दीड कोटीची फसवणूक

Ahmednagar News

Ahmednagar News : ठेका मिळवून देतो, असे सांगून तब्बल दीड कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी भाजयुमोच्या माजी पदाधिकाऱ्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपी भरत उदयसिंग परदेशी (रा. मालेगाव) याने बनावट कागदपत्रे बनवून व माझे खूप मोठ मोठ्या लोकांशी … Read more

आ. पाचपुतेंमुळे घरकुल प्रकल्प : ना. विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : आ.बबनराव पाचपुतेंच्या प्रयत्नातून वांगदरीत घरकुल प्रकल्प साकारला आहे. त्यामुळे ३५ कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे. वांगदरी येथे उभा राहिलेला हा प्रकल्प पथदर्शी घरकुल प्रकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करत अशाच कामांची अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली असल्याचे सांगितले. तालुक्यातील वांगदरी येथील ३५ घरकुलांच्या पथदर्शी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा … Read more

संदीप कोतकर एक विकास पर्व ! आज राजकीय एंट्री करणार? नगर शहराच्या राजकारणातील समीकरनेच बदलणार? केडगावकरांचा हक्काचा माणूस ‘दादा’ सक्रिय होणार? पहाच…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर व केडगाव हे उपनगर. महापालिकेत समाविष्ट असणारे भाग. नगर शहराचे ठिकाण असल्याने विविध विकासकामे असोत किंवा राजकीय समीकरणे असोत याचा सर्व उदय नगर शहरातूनच व्हायचा. त्यामुळे बऱ्याचदा केडगाव हे दुर्लक्षितच राहिले. सुरवातीला केडगाव ही ग्रामपंचायत होती त्यानंतर तिचा महापालिकेत समावेश झाला. परंतु रस्ते असो की पाणी प्रश्न या समस्या कधी … Read more