BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे नोकरीची संधी; येथे पाठवा अर्ज !
BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे, जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही वेळ उत्तम आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत वेगवगेळ्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ वकील” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी … Read more