मोठी बातमी ! राज्यातील ह्या जिल्ह्यात धबधब्यांवर बंदी सुरक्षिततेच्या कारणास्तव घेतला निर्णय
Maharashtra News : पावसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान पर्यटकांच्या होणाऱ्या अनुचित घटनेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने शहापूर तालुक्यातील धबधब्यांवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. स्थानिकांचा रोजगार बुडत असल्याने योग्य खबरदारी घेऊन वर्षां पर्यटन सुरू ठेवण्याची मागणी तालुक्यातील विविध पर्यटन क्षेत्रातील नागरिकांमधून पुढे येत आहे. कसारा येथून १४ किमी अंतरावर असलेला विहिगाव … Read more