पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांना घालताहेत साद ! डोंगररांगा, पर्यटनस्थळे हिरवीगार
Maharashtra News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने डोंगररांगा, पर्यटनस्थळे हिरवीगार झाली असून, निसर्ग सौदर्यात भर पडली आहे. परिणामी, पर्यटनस्थळे निसर्गप्रेमींसह पर्यटकांना साद घालू लागली आहेत. भोर तालुक्यात हिरवेगार डोंगर तसेच, पर्यटनस्थळांमुळे निसर्गाचा अदभूत खजिना आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तालुक्यातील निसर्गसौंदर्य खऱ्या अर्थाने पावसात खुलते. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी व्यापलेला हा तालुका … Read more