पंजाब डख हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरवात होणार, पण….
Panjab Dakh : राज्यातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून मोसमीं पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहतोय. वास्तविक राज्यात 11 जूनला मान्सूनचे आगमन झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले. मात्र, राज्यात मान्सून आगमन झाल्यानंतरही अद्याप मानसून तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातच खिळून बसला आहे. अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनला पुढील प्रवास करण्यात अडथळे येत आहेत. अशातच मात्र … Read more