संपूर्ण समृद्धी महामार्ग ‘या’ महिन्यात होणार पूर्ण, मुख्यमंत्र्यांची माहिती; शिर्डीलाही मिळणार मोठी भेट ! पहा काय म्हटले शिंदे ?
Ahmednagar News : राज्याच्या आर्थिक विकासासाठी गेम चेंजर ठरणारां समृद्धी महामार्गाचा जवळपास 80 टक्के भाग आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुंबई-नागपूर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे अर्थातच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग राज्याच्या 15 जिल्ह्यांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या महत्त्वाचा आहे. या महामार्गामुळे विदर्भातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वंचित भाग देखील यामुळे समृद्ध … Read more