Cheapest AC : आता उन्हाळ्यातही मिळणार थंडगार हवा! हा एसी मिळतोय खूपच स्वस्त, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Cheapest AC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु होत आहेत. त्यामुळे उष्णतेत देखील प्रचंड वाढ होऊ शकते. हवामान खात्याकडून यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज देखील वर्तवला आहे. त्यामुळे अनेकजण आता एसी खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहेत. बाजारात एसीची किंमत खूपच आहे. पण जर तुमचे बजेट कमी असेल तरीही तुम्ही स्प्लिट एअर कंडिशनर घेऊ शकता. … Read more

Bachu Kadu : लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, बच्चू कडू यांनी ‘त्या’ प्रकरणावर मागितली माफी…

Bachu Kadu : प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी जाहीर माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते वादात सापडले होते. ते म्हणाले, आसाम राज्यातील लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. यामुळे आता हा वाद संपणार का नाही, हे लवकरच समजेल. नागालँडमधील लोक कुत्रं खातात. आसाम आणि नागालँडमधील दोन्ही … Read more

Gautami Patil : नादच खुळा! पठ्ठ्याने बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलला दिली सुपारी, सातारमध्ये झालं सेलिब्रेशन

Gautami Patil : राज्यात सध्या सर्वत्र डान्सर गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरू आहे. तिची एक झलक बघण्यासाठी अनेकजण जीवाचे रान करत आहेत. असे असताना आता सातारमधून एक बातमी समोर आली आहे. आता तर चक्क सातारा जिल्ह्यातील खर्शी, जावली येथील बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांनी महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन … Read more

Sheetal Mhatre : धक्कादायक! शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडीओ व्हायरल..

Sheetal Mhatre : मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे … Read more

Honda Bike : भन्नाट ऑफर! फक्त 11,311 रुपयांमध्ये घरी आणा Honda बाईक; जाणून घ्या जबरदस्त वैशिष्ट्ये

Honda Bike : आजकाल सर्वांचे स्वतःच्या मालकीची बाईक असण्याचे स्वप्न असते. मात्र कमी बजेटमुळे अंकेजन बाईक खरेदी करू शकत नाहीत. हेच कारण लक्षात घेता अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या जात आहेत. तसेच कमी किमतीमध्ये बाईक खरेदी करण्याची देखील संधी उपलब्ध करून दिली जात आहे. जर तुमचेही बजेट कमी आहे आणि तुम्हाला बाईक खरेदी करायची … Read more

मोठी बातमी ! पालखी मार्गाचे काम ‘या’ महिन्यात पूर्ण होणार; नितीन गडकरी यांनी थेट तारीखच सांगितली

palakhi marg

Palakhi Marg : येत्या वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका राहणार आहेत शिवाय पुढील वर्षी लोकसभा निवडणुका देखील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून रस्ते विकासाची वेगवेगळी प्रकल्पे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून देशभरात वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जोमात कार्य सुरू आहे. राज्यातही वेगवेगळे महामार्गांची कामे … Read more

Jio Recharge Plan : स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन! फक्त 8 रुपयांमध्ये मिळवा 2.5GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि या ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन

Jio Recharge Plan : दिवसेंदिवस सर्व टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन महाग होत चालले आहेत. त्यामुळे ग्राहकांना रिचार्ज करण्यासाठी अधिक पैसे मोजवे लागत आहेत. जर तुम्हीही सतत महाग रिचार्ज करून त्रस्त झाला असाल तर काळजी करू नका कारण आता खूप स्वस्त रिचार्ज प्लॅन आला आहे. जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कंपनीकडून एक भन्नाट रिचार्ज … Read more

New Ration Card : नवीन रेशनकार्ड बनवायचे आहे? तर या सोप्या पद्धतीने नवीन रेशनकार्डसाठी करा अर्ज…

New Ration Card : केंद्र सरकारकडून देशातील गरीब नागरिकांसाठी रेशनकार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेतून गरीब नागरिकांना कमी किमतीमध्ये गहू, तांदूळ आणि इतर वस्तू दिल्या जातात. आता सरकारकडून रेशनकार्ड धारकांची यादी जाहीर केली आहे. केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. त्याचा करोडो नागरिकांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी देखील केंद्र सरकार अनेक योजना … Read more

Udayanaraje : आजिजभाईंच्या पत्नीच्या पार्थिवाला उदयनराजेंचा खांदा, दुःखद प्रसंगात उदयनराजे सहभागी

Udayanaraje : खासदार उदयनराजे आणि सातारचे एक वेगळेच नाते आहे. याची प्रचिती अनेकदा येते. आता उदयनराजे भोसले यांना सातारा शहरातील एक दु:खद बातमी मिळाली. मल्हारपेठ भागातील सुप्रसिद्ध वकील आजिजभाई बागवान यांची पत्नी रजीया बागवान यांचे निधन झाले, ही ती बातमी होती. उदयनराजे भोसले आणि आजिजभाई बागवान यांच्यात खूप वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. यामुळे उदयनराजे थेट त्यांच्या … Read more

Optical Illusion : जंगलातील अस्वलांमध्ये हुशारीने लपला आहे माणसू, हिम्मत असेल तर काढा शोधून…

Optical Illusion : डोळ्यांना फसवणारी अनेक ऑप्टिकल इल्युजन चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ती अपलोड देखील केली जात आहेत. जर तुम्हालाही अशी चित्रे सोडवायला आवडत असतील तर सोशल मीडियावर अशी अनेक चित्रे तुम्हाला सापडतील. ऑप्टिकल इल्युजन चित्रातील आव्हान सोडवत असताना तुम्ही गोंधळात पडू शकता. कारण अशी चित्रे सहजसहजी सोडवता … Read more

Rahul Gandhi : ‘पाकिस्तान आणि राहुल गांधी हे एकच, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा’

Rahul Gandhi : भाजप आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांचा यूके दौरा नुकताच झाला. ते केंब्रिज विद्यापीठातील त्यांनी अल्मा माटरमध्ये व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत बोलू दिले जात नाही, असे म्हटले आहे. तसेच त्यांचे माईक बंद केले जातात. त्यांच्या या विधानानंतर … Read more

Petrol-Diesel Prices : पेट्रोल-डिझेलच्या दरात किती झाला बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर…

Petrol-Diesel Prices : भारतीय तेल कंपन्यांकडून देशात आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे. दररोज सकाळी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. 12 मार्च 2023 साठी देखील पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणतेही वाढ झालेली नाही. … Read more

Swati Maliwal : महिला आयोगाच्या अध्यक्षांचा धक्कादायक खुलासा! लहानपणी वडिलांकडून लैंगिक शोषण, भीतीने पलंगाखाली लपायचे..

Swati Maliwal : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी स्वत:च्याच वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या म्हणाल्या, लहान असताना माझे वडील माझं शोषण करायचे, ते मला मारत असत, तेव्हा मी पलंगाखाली जाऊन लपायचे. ते घरी … Read more

Udayanaraje : जनतेचे प्रेम होते तर लोकसभेला पडलात कसे? भाजपच्याच आमदाराने उदयनराजेंना डिवचले..

Udayanaraje :  सातारमध्ये गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. आता साताऱ्यात खासदारांच्या पेंटिंगवरून निर्माण झालेला वाद हा बालिशपणाचे लक्षण आहे. त्यांच्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचे आणि लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदो उदो करायचा हे काही खरे नाही. एवढे जर जनतेचे … Read more

Praveen Ghule : अहमदनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Praveen Ghule : अहमदनगरमधील कर्जत-जामखेडमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रवीण घुले … Read more

Gold Price Update : सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! सोने 3200 तर चांदी 18189 रुपयांनी घसरली, पहा नवीन किमती

Gold Price Update : देशात नुकतीच लग्नसराई सुरु झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत हळूहळू वाढ देखील होत आहे. तसेच गेल्या काही दिवस सोने आणि चांदीच्या किमती खूपच वाढल्या होत्या मात्र आता सोने 3200 रुपयांपेक्षा स्वस्त झाले आहे. देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पण आता सोन्याच्या किमती … Read more

Hyundai Car : मस्तच! Hyundai ने या दोन लोकप्रिय कार केल्या स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमती

Hyundai Car : ह्युंदाई कंपनीच्या अनेक कार भारतीय ऑटो क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहेत. तसेच कंपनीकडून अनेक नवनवीन कार देखील सादर केल्या जात आहेत. तसेच आता ह्युंदाई कंपनीने लोकप्रिय असणाऱ्या दोन कार स्वस्त केल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहक कमी किमतीमध्ये या कार खरेदी करू शकतात. जर तुम्हीही ह्युंदाई कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी चांगली … Read more

Solar AC Price: उन्हाळ्यात 24 तास वापर ‘हा’ एसी ; वीज बिल येणार शून्य ! जाणून घ्या कसं

Solar AC Price:  मार्च महिन्यात देशात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात एसी खरेदी होताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील नवीन एसी खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका भन्नाट एसीबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही हा एसी घरात … Read more