मोठी बातमी ! पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नागपूर, सातारा, लातूर, गोंदिया, सांगली, लातूर अन ‘त्या’ जिल्ह्यात 16 मार्चपर्यंत पाऊस पडणार
Weather Update : शेतकऱ्यांमागे गेल्या काही वर्षांपासून संकटांची मालिका कायम आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच खूप मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगाम देखील फेब्रुवारी महिन्यापर्यंत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत होता. रब्बी हंगामातील हवामान पिकांसाठी पोषक होते. यामुळे रब्बी हंगामातून चांगले उत्पादन मिळेल अशी अशा शेतकऱ्यांना होती, जाणकार देखील याला दुजोरा देत होते. मात्र 4 मार्चपासून … Read more