Amol Mitkari : अमोल मिटकरी लोकसभा निवडणूक लढवणार! मतदार संघही निवडून भाजपला दिले आव्हान..

Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. होळीच्या मुहूर्तावर त्यांनी एक ट्विट केले आहे. तसेच त्यांनी मतदार संघ देखील निवडला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मिटकरी यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता … Read more

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! शेततळे बनवण्याचा विचार करताय ना? मग शेततळ्यासाठी जागा कशी निवडायची, एकदा वाचाच

farm pond

Farm Pond : शेती ही पाण्याविना अशक्य आहे. मात्र भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत अनेकदा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध राहत नाही. यामुळे पीक उत्पादनात घट होते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसतो. उन्हाळ्यात फळबाग जोपासण्यासाठी पाण्याची गरज असते आणि शेतकऱ्यांकडे पाणी … Read more

Uddhav Thackeray : भावी पंतप्रधानांना शुभेच्छा!! मज्जा आहे बाबा आता एका माणसाची..

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत काल स्पष्ट वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचा चेहरा उत्तम आहे. अनेक विरोधी पक्षांना वाटतं की त्यांनी विरोधी पक्षांचे नेतृत्व करावे, असे राऊत यांनी म्हटले होते. देशात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात … Read more

Sharad Pawar : ‘तो’ कारखाना विक्रीमागे शरद पवारांचा हात? अहमदनगरमध्ये दौऱ्याआधीच पवार- गो बॅकच्या घोषणा

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 10 मार्चला अहमदनगर दौऱ्यावर जाणार आहेत. असे असताना आता हा दौरा वादात सापडला आहे. याचे कारण म्हणजे पवार यांच्या या दौर्‍याला पारनेर कारखाना बचाव व पुर्नर्जीवन समितीने कडाडून विरोध केला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. जवळा येथे उद्धाटन व शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम … Read more

एल निनो बाबत भारतीय हवामान तज्ञांनी दिली ‘ही’ माहिती; EL Nino म्हणजे काय? शेतकऱ्यांनो एकदा वाचाच

El Nino Monsoon 2023

El Nino Monsoon 2023 : अमेरिकेतील हवामान विभागाने केल्या काही दिवसांपूर्वी एलनिनो बाबत मोठ भाष्य केल आहे. या अमेरिकन विभागाने यावर्षी एलनिनोमुळे भारतासमवेतच आशिया खंडातील काही देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती भासवू शकते असा अंदाज बांधला आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये भीतीची अवस्था सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान तज्ञांनी मात्र शेतकऱ्यांना घाबरून न जाता याबाबत … Read more

Vasant More : ब्रेकिंग! मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यात खळबळ

Vasant More : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे सतत चर्चेत असतात. कोरोना काळात ते वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले होते. असे असताना आता वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे यामागे कोण आहे याचा तपास पोलीस तपास करत आहेत. यामध्ये वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट … Read more

Interesting Gk question : नर- मादी धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

Interesting Gk question : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित … Read more

प्रेरणादायी ! पतीनिधनाच्या शोकातून सावरत कल्पनाताईंनी साकारलं शेतीमध्ये अकल्पनीय यश; वेगवेगळ्या प्रयोगातून कमवलेत लाखों, वाचा ही जिद्दीची कहाणी

success story

Success Story : शेतीमध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यासोबतच अनेक पारिवारिक संकटे देखील शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभे असतात. या संकटातून मात्र बळीराजा नेहमीच खंबीरपणे नवीन मार्ग शोधत लढत राहतो. अशीच एक प्रेरणादायी कहानी समोर येत आहे ती नंदुरबार जिल्ह्यातून. खरं पाहता, शेती व्यवसायात अलीकडे स्त्रियांनी मोठी अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली आहे. ही कहानी देखील … Read more

Amazon Offer : भन्नाट ऑफर ! फक्त 2,000 रुपयांमध्ये खरेदी करा 18 हजार रुपयांचा फोन; ऑफर सविस्तर जाणून घ्या

Amazon Offer : जर तुम्हाला फक्त 2,000 रुपयांमध्ये Redmi Note 12 5G हा स्मार्टफोन स्वतःचा करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता Amazon तुमच्यासाठी ही संधी देत आहे. Amazon वर या फोनच्या 4 GB + 128 GB स्टोरेजची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. पण फोनवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 16,000 रुपयांची सूट … Read more

Sharad Pawar : देव, धर्म यापासून मी बाजूला असतो! 24 वर्षांनंतर शरद पवार देहूत…

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा देहूत आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, देव, धर्म यापासून मी बाजूला असतो. पण माझ्या अंतःकरणात काही ठिकाणं आहेत. यामध्ये देहू आणि शेगाव यांसारखी काही ठिकाणं आहेत, असेही ते म्हणाले. शरद पवार तब्बल २५ … Read more

Motor Insurance : तुमच्या गाडीचा पॉलिसी क्लेम वारंवार रिजेक्ट होतोय का? काळजी करू नका, फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Motor Insurance : तुमच्या गाडीच्या सुरक्षिततेसाठी पॉलिसी क्लेम असणे खूप गरजेचे आहे. कारण दुर्दैवाने आपले वाहन चोरीला गेल्यास किंवा अपघातासारखी समस्या उद्भवल्यास वाहन विमा पॉलिसी ही आपल्याला आर्थिक मदत करते. अशा वेळी जर तुमच्या गाडीचा विमा पॉलिसी सतत रिजेक्ट होत असेल आणि आपल्याला ही समस्या टाळायची असेल. तर आपण पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता. … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला…! 8 मार्चनंतर पावसाची उघडीप, पण ‘या’ दिवशी पुन्हा अवकाळी कोसळणार; वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Prediction

Panjabrao Dakh : सध्या महाराष्ट्रात वातावरणात मोठा बदल झाला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. विशेषता उत्तर महाराष्ट्र म्हणजेच अहमदनगर नासिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेली पिके प्रभावित होत असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. काल धुळे जिल्ह्यात तर अक्षरशः एक तास … Read more

Imtiaz Jalil : ‘इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद, छातीवर नाचाल तर तुम्हाला दाखवून देऊ’

Imtiaz Jalil : सध्या संभाजीनगरमध्ये नामांतराचा वाद जोरदार पेटला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. असे असताना आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, इम्तियाज जलील ही औरंगजेबाची औलाद आहे. इम्तियाज जलील हैदराबादचा, तिकडे काय झालं कुणी पाहिलं. आमच्या छातीवर नाचाल … Read more

Business Idea : होळीच्या दिवसात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, कमी खर्चात मिळेल लाखोंचे उत्पन्न…

Business Idea : जर तुम्हाला कमी गुंतवणुकीमध्ये एक भन्नाट व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला होळीमध्ये लाखो रुपये कमवून देणाऱ्या व्यवसायाबद्दल सांगणार आहे. हा व्यवसाय असा आहे की तुम्ही होळीच्या दिवसात रंग, गुलाल, पिचकारी, होळी पूजेचे साहित्य विकू शकता. उत्तर प्रदेशातील हाथरस, जयपूर, राजस्थानचे अलवर आणि गुजरातचे सूरत, … Read more

Ajit Pawar : २०१४ ते २०१९ मध्ये भाजपमध्ये गेलेले सगळेच माघारी येणार? अजित पवारांच्या वक्तव्याने भाजपची उडाली झोप…

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे भाजपची झोप उडण्याची शक्यता आहे. अजित पवार म्हणाले, मागील काही वर्षांत भाजपमध्ये गेलेले ४० ते ४५ नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. येत्या काळात आपल्या पक्षनेतृत्वाला सांगून त्यातले काही आमदार मूळ पक्षात प्रवेश करु शकतात. यामुळे आता एकच चर्चा … Read more

गायरान जमिनीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सरकारने चुकीचा अर्थ काढला ! न्यायालयाने नोटीसा ठरवल्या रद्द, आता अतिक्रमणधारकांना….

gairan land

Gairan Land : गेल्या काही महिन्यांपूर्वी गायरान जमिनी बाबत मोठा वाद पेटला होता. राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यावेळी सरकारच्या या नोटीसामुळे राज्यात वातावरण देखील मोठा तापलं होतं. विशेषता विरोधकांकडून सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला गेला. सत्ता पक्षातील काही नेत्यांनी देखील अतिक्रमण धारक गरीब कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न … Read more

PM Candidate : 2024 मध्ये उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना देणार टक्कर? पंतप्रधान पदाबाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

PM Candidate : सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षाने मोट बांधण्यास … Read more

Benefits of Eggplant : वांगी खाणे शरीरासाठी ठरतेय अमृत ! जाणून घ्या याचे 5 गजब फायदे

Benefits of Eggplant : वांग्याची भाजी सहसा सर्वत्र आवडीने खाल्ली जाते. वांगी खाणे हे शरीरासाठी अत्यंत फायदाच असते. यातून तुम्हाला मेंदूच्या निगडीत अनेक मोठे फायदे मिळतात. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, बी, सी, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांसारखी खनिजे वांग्यात मुबलक प्रमाणात आढळतात. अशा प्रकारे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वांग्यांमध्ये अँथोसायनिन्स आणि … Read more