WhatsApp Feature : व्हॉट्सअॅप करत आहे न्यूजलेटर टूलवर काम, वापरकर्त्यांना ‘असा’ होणार फायदा
WhatsApp Feature : व्हॉट्सअॅप आपल्या कोट्यवधी ग्राहकांना आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. कारण WhatsApp सध्या न्यूजलेटर या टूलवर काम करत आहे. Wabetainfo ने या फीचरबद्दल एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. दरम्यान आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी WhatsApp सतत नवनवीन आणि शानदार फीचर घेऊन येत असते. अशातच आता हे फिचर लवकरच ग्राहकांसाठी येणार आहे. हे फिचर कसे … Read more