Share Market News : या आठवड्यात तुम्हीही होऊ शकता श्रीमंत, फक्त 4 स्टॉक्सवर ठेवा लक्ष; होईल बंपर फायदा
Share Market News : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाची व फायद्याची बातमी आहे. कारण तुम्ही काही ठरावीक शेअरवर लक्ष ठेवून मजबूत परतावा मिळवू शकता. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक निफ्टीमध्ये 5.4 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल ठरला आहे. याशिवाय निफ्टी मेटलमध्ये 3.55 टक्के आणि निफ्टी बँकेत 2.13 टक्के वाढ झाली. या आठवड्यात कोणते 4 शेअर्स चांगली कामगिरी करू … Read more