Chandrasekhar Rao : पवारांचा आमदार BRS च्या गळाला? राष्ट्रवादीच्या आमदारानं घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट.. 

Chandrasekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव आपल्या पक्ष विस्तारासाठी आता बाहेर पडत आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रात सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांना महाराष्ट्रात नवे मित्र हवेत. यासाठी त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. असे असताना बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. यामुळे एकच चर्चा सुरू … Read more

Business Idea : कमी गुंतवणुकीत सुरु करा तंत्रज्ञानाच्या निगडीत असणारा व्यवसाय, दरमहिन्याला कमवाल लाखो रुपये…

Business Idea : जर तुम्ही स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करण्याची योजना आखत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सध्या देशात मोठ्या प्रमाणात लोक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. अशा वेळी तंत्रज्ञानाच्या या युगात सर्व काही स्मार्ट होत आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला लाखो रुपये कमवून देणाऱ्या व्यवसायाबद्दल सांगणार आहे. हा नवीन युगाचा व्यवसाय आहे. … Read more

Apple iPhone 13 Deal : होळीपूर्वीच फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर ! iphone 13 खरेदी करा फक्त 38,999 रुपयांना; जाणून घ्या ऑफर

Apple iPhone 13 Deal : जर तुम्ही आयफोन चाहते असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आलेली आहे. कारण सध्या फ्लिपकार्टवर एक भन्नाट ऑफर दिली जात आहे, ज्यामुळे तुम्ही आयफोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. iPhone 13 हे मॉडेल डिझाइनपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत सर्व बाबतीत अतिशय मजबूत आहे. जरी ते खरेदी करणे देखील अनेक वेळा ग्राहकांच्या बजेटच्या … Read more

Gautami Patil : भर कार्यक्रमात गौतमी पाटीलने घेतला मोठा निर्णय, चाहत्याला बघून गौतमीचा निर्णय…

Gautami Patil : सध्या राज्यात फक्त गौतमी पाटीलची चर्चा सुरू आहे. तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर ती पुन्हा एकदा कार्यक्रम करू लागली आहे. असे असताना तिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचे बघायला मिळाले. नाशिकमध्येही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात असाच राडा झाला. प्रेक्षकांनी कार्यक्रमात प्रचंड हुल्लडबाजी केली. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी चाहते इतके उतावीळ झाले … Read more

Weather Forecat : शेतकऱ्यांवर ढगाळ वातावरणाचे मोठे संकट, कृषि मौसम सेवा केंद्राने शेतकऱ्यांना दिला ‘हा’ सल्ला

weather forecat : भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र आता शेतकऱ्यांवर मोठे संकट येत असल्याचे समजत आहे. कारण वातावरणातील बदलांमुळे शेतकर्यांमध्ये चिंतेची बाब आहे. ग्रामिण कृषि मौसम सेवा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही काळ सरासरी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची कशा प्रकारे काळजी घ्यावी याबाबत सविस्तर … Read more

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले? शिवसेनेच्या नेत्याने फोटोच दाखवले..

Supriya Sule :  शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. यामुळे याची सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर अजून सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली … Read more

Jetour Traveller SUV : बाजारात येणार लँड रोव्हरची डुप्लिकेट कार, फीचर्स आणि लुकही असणार दमदार; मात्र किंमत फक्त…

Jetour Traveller SUV : जर तुम्ही एका आलिशान कारचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता बाजारात कमी किमतीत लँड रोव्हर कार लॉन्च होणार आहे. चिनी कंपनीने लँड रोव्हर डिफेंडर एसयूव्हीची डुप्लिकेट तयार केली आहे. या SUV ला Jetour Traveller असे नाव देण्यात आले आहे. चेरी ही चीनमधील लोकप्रिय ऑटो उत्पादक कंपनी … Read more

Signs of Death : मृत्यूपूर्वी शरीर देते भयानक संकेत, हा दुःखाचा अनुभव लवकर समजून घेतला तर तुमचा जीवही वाचू शकतो…

Signs of Death : मृत्यूसंबंधीची आजची ही बातमी खूप खास आहे. कारण जीवनात कोणाला कधी आणि कसा मृत्यू येईल याची कोणालाच कल्पना नसते. मात्र मृत्यूपूर्वी हे तुम्हाला लक्षात येऊ शकते. कारण मृत्यू येण्यापूर्वी शरीर काही संकेत देऊ लागते. शरीरात होणारे बदल समजून घेऊन लक्षणे ओळखली तर मृत्यू येणार आहे हे कळू शकते. ज्या व्यक्तीचा मृत्यू … Read more

Kirit Somayya : जगाचे घोटाळे बाहेर काढणारे किरीट सोमय्या यांच्याच कार्यालयात घोटाळा, दोघांनी लावला लाखोंचा चुना..

Kirit Somayya : राज्यात रोज एक पत्रकार परिषद घेत विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे, त्यांचे घोटाळे काढणारे आणि गाडीभर पुरावेही देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याच कार्यालयात श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता एकच चर्चा सुरु झाली आहे. गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या मुलुंड पूर्वमधील निर्मलनगर कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांनी … Read more

UPI Payment Latest Update : UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी ! SBI-HDFC-ICICI बँकेत होणार बदल

UPI Payment Latest Update : जर तुम्ही UPI पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. देशात सध्या 80% व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत. यामुळे देशाला एक वेगळी ओळख मिळते. आजच्या काळात, UPI द्वारे पैशांचे व्यवहार करणे खूप सामान्य झाले आहे. जर आम्हाला 10 रुपये देखील ट्रान्सफर करायचे असतील तर आम्ही त्यासाठी UPI वापरतो, … Read more

सांगलीच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! चक्क काळ्या गव्हाची सुरु केली शेती; मिळवलं दर्जेदार उत्पादन, वाचा सविस्तर

sangli news

Sangli News : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी आता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला आहे. असाच एक बदल राज्यातील सांगली जिल्ह्यातही पाहायला मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील एका परिवर्तन शेतकऱ्यांनी चक्क काळ्या गव्हाची लागवड करून दाखवली आहे. विशेष बाब अशी की या पठ्ठ्याला या पिकातून … Read more

Sharad Pawar : शरद पवार यांनी सांगितला अमेरिकेतला अनोखा किस्सा, न्यूयॉर्कला गेल्यावर फोन आला, आणि..

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकता इंग्लिश मिडियम स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, आजची मुलं शिक्षणानंतर पुढे जाऊन काय करतील याचा नेम नाही. मी न्यूयॉर्कला गेलो. तिथे मला फोन आला. आमच्या घरी जेवायला या. मी विचारले तुम्ही इथं कसं तर त्या मुलीने सांगितले आम्ही इथे … Read more

Abdul Sattar : शिवसेना- भाजपचा 2024 चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला, अब्दुल सत्तारांनी केली घोषणा

Abdul Sattar : राज्यात काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. असे असताना सध्या तीन राज्यातील झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला. त्यामुळे 2024 ची नांदी असल्याचे सूचक संकेत शिवसेना नेते आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. तसेच त्यांनी यावेळी मोठी घोषणा केली आहे. 2024 … Read more

Optical Illusion : या चित्रात तुम्हाला किती घोडे दिसत आहेत? गोंधळात टाकणारे हे कोडे तुम्ही सोडवूनच दाखवा…

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहे. यामध्ये तुम्हाला सांगायचे आहे की चित्रात किती घोडे दिसत आहेत. तुम्ही याचे योग्य उत्तर सांगितले तर तुम्ही खूप हुशार आहे हे सिद्ध होईल. वास्तविक, नुकतेच हे चित्र सोशल मीडियावर समोर आले, त्यानंतर एका युजरने लोकांना खडतर आव्हान दिले की, या चित्रात एक … Read more

Kapil Sibal : मोदी सरकार विरोधात कपिल सिब्बल उतरले मैदानात, केली मोठी घोषणा..

Kapil Sibal : ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवल जात आहे. जे लोक इडीच्या केसमध्ये अकडले होते, ते लोक भाजपमध्ये गेले त्यांच्यावरील केसेस बंद करण्यात आल्या आहेत. केवळ विरोधकांसाठी याचा उपयोग केला जात आहे. भाजप विरोधात देशभरात एक आंदोलन सुरु झाले पाहिजे. त्यासाठी … Read more

Gautami Patil : गौतमीने ‘तो’ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिली पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाली, माझी मनस्थिती…

Gautami Patil : काही दिवसांपूर्वी डांन्सर गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर गौतमी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता याबाबत तिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती म्हणाली, माझी बोलण्याची मनस्थिती नाही. पण तरीही मी आज तुमच्यासमोर आली आहे. या कठीण परिस्थितीत तिच्या चाहत्यांनी तिला चांगली … Read more

Pune Loksabha : 2024 मध्ये काँग्रेसचा पुण्याचा लोकसभेचा उमेदवार ठरला?भाजपला धक्का देण्याची आखली रणनीती..

Pune Loksabha : पोटनिवडणूकीमुळे पुण्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. पुण्यात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का देत जागा खेचून आणली. यामुळे आता आता लोकसभेचे वेध सर्वांना लागले आहे. तसेच एका नावाची चर्चा देखील सुरू झाली आहे. हे नाव म्हणजे रवींद्र धंगेकर. कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवल्यानंतर काँग्रेससह मविआ कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र … Read more

Smart TV Offers : संधी गमावू नका ! अवघ्या 15 हजारात खरेदी करा ‘हा’ पावरफुल स्मार्ट टीव्ही ; फीचर्स पाहून होणार थक्क

Smart TV Offers :  तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीचा करण्याचा विचार करत असेल तर आता तुम्ही एका जबरदस्त ऑफरचा लाभ घेऊन भन्नाट फीचर्स येणार 50-इंचाचा ब्रँडेड स्मार्ट टीव्ही अवघ्या 15 हजारात खरेदी करू शकणार आहे. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळत असल्याने तुमचे हजारो रुपये वाचणार आहे. चला मग … Read more