IPhone 13 Pro Max : आयफोन 13 प्रो मॅक्स इतका स्वस्त कसा? फक्त 10 हजारांमध्ये ग्राहक खरेदी करतायेत आयफोन 13 प्रो मॅक्स…

IPhone 13 Pro Max : भारतातील तरुणांमध्ये आयफोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र आयफोनची किंमत जास्त असल्याने अनेक तरुणांना आयफोन खरेदी करता येत नाही. पण आता अनेकांचे आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आयफोन 13 प्रो मॅक्स फोनवर मोठी ऑफर दिली जात आहे. आता ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाइट वर स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर दिल्या जात आहेत. … Read more

कौतुकास्पद ! युट्युबवर व्हिडिओ पाहून सुरु केली ‘या’ जातीच्या केळीची लागवड; अडीच एकरात मिळवले पंधरा लाखांचे उत्पन्न

banana farming

Banana Farming : राज्यात खानदेश प्रांतमध्ये केळीचीं लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या काही वर्षात केळी लागवडीखालील क्षेत्रात खानदेशात मोठी वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे आता खानदेशातील शेतकरी पुत्र केळीच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. धुळे जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने देखील केळी लागवडीमध्ये एक भन्नाट प्रयोग केला आहे. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या मौजे हिंगोली येथील … Read more

Google Online Course : नोकरीची सुवर्णसंधी! गुगलकडून तरुणांसाठी 4 मोफत अभ्यासक्रम सुरू, घरी बसून मिळवा नोकरी आणि प्रमाणपत्र…

Google Online Course : आजकाल अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. मात्र शिक्षण पूर्ण करूनही काहींना नोकरी मिळत नाही. हजारो तरुणांचे शिक्षण पूर्ण होत आहे मात्र नोकऱ्या मोजक्याच तरुणांना मिळत आहेत. अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. मात्र आजच्या युगात स्पर्धा खूप आहे. सरकारी सोडाच पण खाजगी क्षेत्रातही नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. गुगलकडून असे … Read more

Agriculture News : मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने केली 1325 कोटी रुपयांची तरतूद; फळपीक लागवडीला मिळणार चालना, वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू फळ पीक विकास योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिली असून यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. … Read more

Kasba by-election : अजित पवारांनी नेमकं कोणतं इंजेक्शन आणलं? भाजपने दिलं थेट आव्हान…

Kasba by-election : पुण्यात सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत याठिकाणी मुख्य लढत होत आहे. यामुळे आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. कालच्या सभेत आजारी असताना लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी इंजेक्शनची तजवीज केल्याचा अजित पवार यांनी सांगितले. असे असताना आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवारांनी कोणत इंजेक्शन आणून … Read more

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकार घेणार मोठा निर्णय ! जुनी पेन्शन योजना लागू होणार, कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार ‘इतकी’ वाढ; पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

State Employee News

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेचा मुद्द्यावरून राज्य शासनाचीं कोंडी होत आहे. वास्तविक डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू केली तर राज्य शासनाच्या तिजोरीवर वार्षिक एक लाख 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल म्हणून ही योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार … Read more

UPSC Interview Questions : भारताला कोणत्या रुग्णांची राजधानी म्हणून ओळखले जाते?

UPSC Interview Questions : जेव्हा जगातील सर्वात कठीण परीक्षांचा विचार केला जातो, तेव्हा IAS परीक्षेची त्या यादीतील टॉप 10 मध्ये गणना केली जाते. लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा त्याची मुलाखत क्लिअर करणे अधिक कठीण मानले जाते. या परीक्षेच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्याचा कोणताही विशिष्ट पॅटर्न नसल्याने उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी कुठूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये असे अनेक … Read more

Shivsena Symbol : ‘आधी अनेक चोऱ्या झाल्या असतील पण आता अख्खा पक्षच चोरीला गेलाय’

Shivsena Symbol : शिवसेना आणि धन्यष्यबाण हे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. असे असताना आता महाविकास आघाडी शिंदे गटावर आरोप करत आहे. सध्या पुण्यात पोट निवडणूकीचे वारे वाहत आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

Form 30 : काय आहे फॉर्म 30? कार खरेदी करताना हा फॉर्म किती आवश्यक आहे? नुकसान टाळायचे असेल तर जाणून घ्या याबद्दल…

Form 30 : जर तुम्ही कार खरेदी केली असेल तर खरेदीच्या वेळी आवश्यक कागदपत्रांसह एक विशेष फॉर्म असतो हा फॉर्म म्हणजे फॉर्म 30 आहे. हा फॉर्म खरेदीदाराने नाही तर कारच्या मालकाने आरटीओकडे सबमिट केला आहे . जर हा फॉर्म नसताना, कारचा कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वाहनांशी संबंधित … Read more

Yamaha Scooters : आता तुमचा प्रवास होईल स्वस्तात ! Yamaha ने लाँच केल्या 3 दमदार स्कूटर, किंमत फक्त…

Yamaha Scooters : जर तुम्हाला यामाहा कंपनीच्या बाइक किंवा स्कूटर सर्वाधिक आवडत असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने आपल्या 125cc स्कूटर रेंजचा 2023 प्रकार सादर केला आहे. यामध्ये Fascino 125 Fi Hybrid चा समावेश आहे, ज्याची किंमत ₹91,030 आहे. दुसरीकडे, Ray ZR 125 Fi Hybrid ची किंमत ₹89,530 आहे. याशिवाय, कंपनीने Ray … Read more

PM Modi : ब्रेकिंग! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्याचा फोन, दिल्लीत उडाली खळबळ

PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. यामुळे कसून तपास केला जात आहे. तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बॉम्ब ठेवल्याचा फोन एका व्यक्तीने केला. 17 आणि 18 … Read more

Tata Motors Upcoming Cars : टाटांचा धमाका ! 4 SUV आणि 3 हॅचबॅक कार करणार लॉन्च, टाटा पंचही ट्विन-सिलेंडर सीएनजी किटसह येणार…

Tata Motors Upcoming Cars : Tata Motors हे नाव कार उत्पादनात सर्वात मोठे नाव आहे. अशा वेळी टाटा लवकरच आपल्या 4 SUV आणि 3 हॅचबॅक कार लॉन्च करणार आहे. जाणून घ्या यादी… 1. Tata Panch CNG नवीन पंच सीएनजी प्रथम ऑटो एक्स्पो-2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती आणि ट्विन-सिलेंडर सीएनजी किटसह लॉन्च होणारी देशातील पहिली … Read more

आयुष्यभर लाईटबिल येणार नाही ! फक्त 443 रुपयांची ही गोष्ट घराच्या छतावर लावा !

आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला एक रुपयाचे वीज बिल भरावे लागणार नाही. सौरऊर्जेवर चालणारी गॅजेट्स अनेक प्रकारे बाजारात आली आहेत.वीज हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी वीज लागते. पण वीज बिल सर्वात जास्त टेन्शन देते. तुम्हीही या गोष्टीचे टेन्शन घेत असाल तर काळजी करू नका. आज … Read more

Amazon Offer : Amazon वर OnePlus आणि Samsung 5G फोनवर भन्नाट ऑफर, खरेदी करा फक्त…

Amazon Offer : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण Amazon वर एक जबरदस्त ऑफर आलेली आहे. या डीलमध्ये तुम्ही OnePlus आणि Samsung चे 5G स्मार्टफोन MRP पेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी करू शकता. ज्या स्मार्टफोन्सवर ही डील दिली जात आहे त्यांची नावे OnePlus 10 Pro 5G … Read more

Loksabha Elections : २०२४ जिंकण्याचे भाजपचे स्वप्न भंग होणार? भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता, काँग्रेसच्या लोकप्रियतेत वाढ

Loksabha Elections : नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार 2024 मध्ये भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या लोकप्रियेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आता भाजपचे टेन्शन वाढले आहे. निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा वेळ आहे, पण यात देशातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्याआधी मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. आज तक आणि सी वोटर यांनी गेल्या … Read more

काय सांगता ! 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळतेय जुनी पेन्शन योजना; भेदभावाचा होतोय आरोप

old pension scheme

Old Pension Scheme : महाराष्ट्रात सह संपूर्ण देशात सध्या जुनी पेन्शन योजनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्मचारी आणि शासन असा हा वाद आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. पण कर्मचाऱ्यांकडून ही नवीन … Read more

Vinayak Mete : माझा विनायक मेटे करण्याची चर्चा! राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

Vinayak Mete : काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. अपघातानंतर त्यांना एक तास मदत न मिळाल्याने या अपघातावर संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली. आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, चर्चा अशीही सुरू आहे की अशोक चव्हाण यांचाही विनायक … Read more

Shivsena Bhavan : नाव गेलं चिन्ह गेलं आता सेना भवनही जाणार? शिवसेना भवन विरोधात तक्रार दाखल…

Shivsena Bhavan : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. सध्या शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. यामुळे ते अडचणीत आले आहेत. आता त्यांच्यापुढे अजून एक मोठे टेन्शन पुढे आले आहे. आता ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली … Read more