Chanakya Niti : चुकूनही कोणाला सांगू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर तुमचे आयुष्य उध्वस्त झालेच म्हणून समजा
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनानुभवातून काही विचार सर्वांसोबत शेअर केले आहेत. त्याचा आज अनेक लोकांसाठी खूप फायदेशीर ठरत आहेत. चाणक्य यांनी प्रत्येक विषयावर सखोल विचार केल्यानंतर त्याचे चांगले तसेच वाईट परिणाम नीतीशास्त्रात सांगितलेले आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात कसे वागावे? आपल्या मित्रासोबत कसे संबंध असावेत? यांसारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिली आहे. … Read more