Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, नव्या राज्यपालांचीही नियुक्ती

Bhagat Singh Koshyari ; राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले … Read more

Business Idea : कमी खर्चात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला होईल हजारोंची कमाई

Business Idea : अनेकजण व्यवसायाकडे वळत आहेत. तुम्हीही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. परंतु, व्यवसाय सुरु करण्यापूर्वी मार्केटमध्ये त्या व्यवसायाला किती मागणी आहे ते नक्की तपासा. नाहीतर तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता. जर तुम्ही पौष्टिक पिठाचा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही महिन्याला हजारो रुपयांची कमाई करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची बाजारात जास्त मागणी असून … Read more

Cheapest Shopping : फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन नाही तर ‘या’ वेबसाइटवर मिळत आहे अर्ध्या किमतीत वस्तू, जाणून घ्या

Cheapest Shopping : अनेकांना फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या वेबसाइटवरून खरेदी करायला खूप आवडते. या वेबसाइटवर वस्तू चांगल्या मिळतात. तसेच या वेबसाइटवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जातात. त्यामुळे ग्राहक या वेबसाइटला पहिले प्राधान्य देतात. परंतु, आता फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनशिवाय अजून एक अशी वेबसाइट आहे की ज्यावर वस्तू अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत. ही जागतिक वेबसाइट नसली तरी … Read more

Coffee and Cholesterol : उच्च कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी कॉफीपासून रहावे चार हात लांब, नाहीतर…

Coffee and Cholesterol : धावपळीच्या जगामुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. अनेकांना तर कॉफीची सवय इतकी असते की ते दिवसातून कितीतरी वेळा कॉफी घेतात. परंतु, जास्त कॉफी पिल्याने याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अशातच उच्च कोलेस्ट्रॉल असणाऱ्या लोकांनी कॉफी घेणे टाळावे नाहीतर त्यांना कॉफी पिणे खूप … Read more

Sharad Pawar : राष्ट्रवादीचा निर्धार! आता अजून एका राज्यात विधानसभा लढवणार, देशभरात ताकद वाढवणार…

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार कर्नाटकात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बिदर गुलबर्गा बेळगाव व इतर ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे करणार आहेत. तत्पूर्वी त्याची चाचपणी केली जात आहे. त्यात बसव कल्याण व औराद विधानसभा मतदारसंघात पक्षाला विजयाची खात्री आहे. याबाबत पक्षाचे राज्य सचिव रामभाऊ जाधव यांनी पत्रकार … Read more

Smartphone Offer : भारीच की! 25 हजारांचा स्मार्टफोन 5 हजारांत खरेदी करता येणार, कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या

Smartphone Offer : तुम्ही आता फ्लिपकार्टवर सर्वात स्वस्त स्मार्टफोन खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट डिस्काउंट ऑफरमध्ये ग्राहकांना रियलामी या भारतातील दिग्ग्ज टेक कंपनीचा स्मार्टफोन Realme 10 Pro Plus खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 25,999 रुपये इतकी आहे. परंतु, तो तुम्ही आता फक्त 5,000 रुपयांना खरेदी करू शकता. कारण या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत असून … Read more

MNS BJP : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! मनसेची भाजपसोबत युतीची दात शक्यता, बावनकुळे म्हणाले..

MNS BJP : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. असे असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघडपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. राज ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यामुळे आमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचे … Read more

Bad Habits : तुम्हालाही असतील ‘या’ वाईट सवयी तर आजच सोडा, नाहीतर वेळेआधी व्हाल म्हातारे

Bad Habits : सध्या धावपळीचे युग आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. धावपळीच्या युगामुळे अनेकांना वाईट सवयी लागतात. या वाईट सवयीमुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देत असतो. सुरुवातीला या आजारामुळे फारसा फरक जाणवत नाही. परंतु, नंतर त्याचे गंभीर परिणाम जाणवतात. अनेकांना धावपळीच्या युगात तरुण दिसायचे असते. परंतु, त्यांच्या वाईट सवयीमुळे तर वेळेपूर्वी म्हातारे … Read more

BJP : मंत्र्यांनी राजकारणावर बोलू नये, प्रवक्त्यांनी वायफळ बोलू नये, भाजपची मंत्र्यांना ताकीद

BJP : भाजपची नाशिकमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केल्याची माहिती समोर येत आहे. मंत्र्यांनी राजकारणावर बोलू नये. तसेच प्रवक्त्यांनी देखील वायफळ बोलू नये, अशी ताकीद चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच यावेळी मंत्र्यानी फक्त स्वतःच्या विभागाशी संबंधित विषयांवरच बोलावे. … Read more

Supriya sule : शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळेही मैदानात, तुपकरांना केला फोन..

Supriya sule : सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत तुपकरांना फोन करून पाठिंबा दर्शवला. दरम्यान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुपकर … Read more

Optical Illusion : अनेकांना शोधूनही सापडले नाही चित्रात लपलेले अस्वल, हिम्मत असेल तर 5 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion : आजकाल अनेकजण सोशल मीडियावर आपला बराच वेळ घालवत असतात. याच सोशल मीडियावर दररोज कितीतरी फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो आणि व्हिडीओ पाहून चांगले मनोरंजन होते. त्यापैकी काही फोटो हे कोड्यात टाकणारे प्रश्न असतात. या फोटोमध्ये काहीतरी शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला … Read more

Anil Deshmukh : फुलांची उधळण फटाक्यांची आतषबाजी, अनिल देशमुख नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांनी वाटले पेढे..

Anil Deshmukh : गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अनिल देशमुख यांची अखेर सुटका झाली. त्यांना सुरुवातीला मुंबईबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. पण कोर्टाने नंतर त्यांची मुंबईबाहेर जाण्याची विनंती मान्य केली. त्यामुळे अनिल देशमुख आज नागपुरात दाखल झाले. तब्बल 13 महिन्यांनंतर ते नागपुरात दाखल झाले. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर … Read more

Petrol Diesel Price : जाहीर झाले पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर, किमती कमी झाल्या की जास्त? जाणून घ्या

Petrol Diesel Price : दररोज सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट करत असतात. अशातच आजचेही पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहे. तसेच तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर एसएमएसद्वारे पाहू शकता. प्रत्येक शहरानुसार पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असतात. त्यामुळे जर तुम्हीही पेट्रोल पंपावर जात असाल तर पेट्रोल-डिझेलचे नवीन किमती जाणून घ्या. तेल … Read more

IMD Alert : पुन्हा पावसाचा कहर ! 12 राज्यांमध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत मुसळधार पाऊस ; येलो अलर्ट जारी, जाणून घ्या सर्वकाही ..

IMD Alert : देशातील काही राज्यात मागच्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल दिसत आहे. यामुळे काही राज्यात धो धो पाऊस तर काही राज्यात बर्फवृष्टी होताना दिसत आहे. यातच आता हवामान विभागाने देशातील तब्बल 12 राज्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे तर काही राज्यात बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार 14 … Read more

Grah Gochar 2023: भारीच .. व्हॅलेंटाईन डे नंतर ‘हा’ ग्रह मीन राशीत करणार प्रवेश ! ‘या’ 4 राशींचे भाग्य उजळेल; वाचा सविस्तर

Grah Gochar 2023: तुम्हाला हे माहिती असेल कि जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होतो . अशी माहिती देखील ज्योतिषशास्त्रात देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो 2023 मध्ये अनेक ग्रह राशी बदलणार आहे. हे लक्षात ठेवा कि 2023 मध्ये आतापर्यंत बुध ते शनिमध्ये बदल झाला आहे तर आता व्हॅलेंटाइन … Read more

Old Pension Scheme : महागाईत दिलासा ! ‘त्या’ प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; आता 12 आठवड्यात प्रक्रिया होणार पूर्ण

Old Pension Scheme : मद्रास उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे आता जुन्या पेन्शन योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यासाठी उच्च न्यायालयाने सरकारला सूचना देखील दिल्या आहे. उच्च न्यायालयाने सुनावणीत भरती प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाल्यास नियुक्त्यांना जबाबदार धरता येणार नाही असं स्पष्ट करत जुन्या पेन्शन योजनेचा लाभ वंचितांना मिळायला हवा … Read more

Today Rashifal News : ‘या’ राशींच्या लोकांनी काळजी घ्या ! नाहीतर होणार .. जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य

Today Rashifal News : ज्योतिषशास्त्रात तुमचा दिवस कसं जाणार आहे आणि येणाऱ्या काळात तुमच्यासबोत काय काय घडू शकतो याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आज या लेखात आम्ही ज्योतिषशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार सर्व 12 राशींचे भविष्याबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो आज वृषभ राशीच्या लोकांना मोठा मानसिक तणाव असण्याची शक्यता आहे तर मेष राशीच्या लोकांसाठी … Read more