Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ हंगामात आता सोयाबीन दर घसरणार नाहीत ; कृषी तज्ञांची माहिती
Soybean Bajarbhav : गेल्या पाच दिवसात सोयाबीनच्या दरात थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. सोयातेल सोयापेंड आणि पामतेलाच्या किमती दबावात असल्याने सोयाबीनचे दर नरमले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल सोयापेंड आणि पामतेलाच्या किमती दबावात असल्याने देशांतर्गत सोयाबीनच्या दरात 200 ते 300 रुपयांची घसरण झाली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या किमती लक्षणीय … Read more