Vodafone Idea : हाय-स्पीड इंटरनेट असणाऱ्या ‘या’ प्लॅनसमोर जिओ आणि एअरटेलही फेल
Vodafone Idea : देशातील Vodafone Idea ही सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त प्लॅन आणत असते. Airtel, Jio आणि BSNL पेक्षा या कंपनीचे प्लॅन ग्राहकांना आवडतात. असाच काहीसा ब्रॉडबँड प्लॅन Vodafone Idea ने आणला आहे. विशेष म्हणजे या प्लॅनची किंमतही इतर कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा अतिशय कमी आहे. हा भन्नाट प्लॅन काय … Read more