Maharashtra : ब्रेकिंग ! महाविकास आघाडीत फूट पडू शकते; संजय राऊतांचा इशारा
Maharashtra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी या यात्रेतील पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप आणि शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आघाडीत पडू शकते असा इशारा … Read more