फडणवीस यांना खरेच हे प्रकार उघडकीस आणायचे असतील तर त्यांनी हे प्रकरण जनतेसमोर आणावं !
अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- ‘महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे पुरावे असलेले पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांना देऊन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकप्रकारे नुरा कुस्ती खेळत आहेत,’ असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. अड. आंबेडकर आज नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘फडणवीसांना खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार … Read more