Best Multibagger Stocks : ‘ह्या’ IT कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट !
Multibagger Stocks List: गेल्या काही आठवड्यांपासून आयटी कंपन्यांचे (IT Companies) शेअर्स सातत्याने घसरत आहेत. महागाईचा वाढता दबाव आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे आयटी समभागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तथापि, दीर्घकाळात, आयटी समभागांनी (IT Stocks) गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. अशा समभागांसाठी विश्लेषक अजूनही सकारात्मक आहेत. असाच एक स्टॉक हा IT कंपनी MindTree Limited चा आहे, … Read more