7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने घोषणा केली….

7th Pay Commission update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या (Government employees) भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. केंद्र सरकारही वाढवू शकते – दुसरीकडे, केंद्र सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करू शकते. जर आपण AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर डिसेंबर 2021 पर्यंत महागाई भत्ता 34 टक्क्यांवर गेला आहे. म्हणजेच … Read more

UPSC Interview Question : लग्नानंतर अशी कोणती गोष्ट आहे जी नवरा बायकोकडून कधीच घेत नाही, पण लग्न होताच बायको घेते?

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न आहे. अनेक तरुण यूपीएससीने घेतलेल्या पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतात. पण अनेकदा यूपीएससीच्या मुलाखतीत विचारलेले प्रश्न त्यांच्या मार्गात अडथळा ठरतात.(UPSC Interview Question) कधी कधी हे प्रश्न खूप सोपे असतात, पण ते विचारण्याच्या पद्धतीमुळे उमेदवार गोंधळून जातो आणि … Read more

मोक्का गुन्ह्यातील ‘त्या’ दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- नागापूर एमआयडीसीतील कंपनीवर दरोडा टाकणार्‍या मोक्का गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख आरोपी सीताराम ऊर्फ शीतल ऊर्फ गणेश भानुदास कुर्‍हाडे (वय 33 मूळ रा. चितळी ता. राहाता, हल्ली रा. वडगाव गुप्ता ता. नगर), पंकज बापू गायकवाड (रा. गोंधवणी ता. श्रीरामपूर) यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर ग्रामीणचे … Read more

Proper method of drinking milk : उभे राहून किंवा बसून ? जाणून घ्या एक ग्लास दूध पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- दुध उभे राहून प्यावे की बसून प्यावे याविषयी अनेकदा वाद होतात? शेवटी, दुधाचे सेवन कोणत्या आसनात करणे योग्य आहे? पद्धत बदलल्याने आरोग्यावर काही परिणाम होतो का? जाणून घ्या अशाच काही प्रश्नांची उत्तरे.(Proper method of drinking milk) दूध का प्यावे? दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत, त्यात असलेले कॅल्शियम दात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातही पुष्पा ! चक्क इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :-  इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. ११ लाख ८४ हजार रूपये किंमतीचे ३७० किलो चंदन, इनोव्हा (MH 12 JU 5644), मोबाईल, रोख रक्कम असा १८ लाख ९६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून चंदनाची वाहतूक करणारे … Read more

Home Remedies For Cockroach: झुरळ घरात शिरून त्रास देतात, करून पहा ही घरगुती उपाय

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- अनेकदा तुम्ही स्वयंपाकघर आणि घरांमध्ये झुरळं फिरताना पाहिली असतील. लहान मुले त्यांना घाबरतात म्हणून त्यांना बघून जास्तच त्रास होतो. असो, आता हवामान बदलू लागले आहे. अशा स्थितीत घरात झुरळ अधिक होऊ शकतात. ते मुख्यतः स्वयंपाकघर, स्टोअर रूम आणि बाथरूममध्ये आढळतात. झुरळ हे असे कीटक आहेत जे आपल्यासोबत अनेक … Read more

Unknown Facts : फ्लाइटमध्ये जन्मलेल्या मुलाला कोणत्या देशाचे नागरिकत्व दिले जाते ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- जेव्हा देशाच्या नागरिकत्वाचा प्रश्न येतो तेव्हा आपण असे म्हणतो की आपण जिथे जन्मलो त्या ठिकाणचे नागरिक आहोत. अनेक बाबतीत हे खरेही आहे. तुम्हा ज्या देशात जन्म झाला त्या देशाचे नागरिकत्व तुम्हाला मिळते. पण जेव्हा तुम्ही देशात नसून आकाशात असता तेव्हा काय होते? मग तुम्हाला कोणत्या देशाचे नागरिक मानले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्षणात झालं होत्याच नव्हतं ! फक्त अडीच वर्षांच्या बालकाचा…

Ahmednagar Breaking, 24 फेब्रुवारी 2022 :- प्रवरानगर-पाथरे रस्त्यावर ऊसतोड कामगाराचा अडीच वर्षाचा मुलगा रस्त्याच्या कडेला खेळत असताना भरधाव बोलेरोने त्याला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. विखे कारखान्याकडे ऊसतोड कामगार म्हणून काम करणारे सागर संभाजी जगताप रा.कानडगाव ता.राहुरी यांचा अडीच वर्षांचा मुलगा सार्थक मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रवरानगर जवळच पाथरे रोडवरील भंडारी वस्तीजवळ रस्त्याच्याकडेला खेळत असताना … Read more

WhatsApp Tips And Tricks: जोडीदार WhatsApp वर तासनतास ऑनलाइन राहतो? सर्वात जास्त कोणाबरोबर चॅटिंग करतो, ते एका मिनिटात शोधा

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- भारतात WhatsApp चा सर्वाधिक वापर केला जातो. बरीच कामे WhatsApp च्या माध्यमातूनच केली जातात. लोक आधी मोबाईल ऑन करून WhatsApp चेक करतात. WhatsApp च्या मदतीने तुम्ही तुमचा पार्टनर, मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी सहजपणे कनेक्ट राहू शकता. WhatsApp सतत नवनवीन वैशिष्ट्ये सादर करत आहे, जे वापरकर्त्याचा अनुभव समृद्ध करतात. … Read more

Electric Scooters : 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा या इलेक्ट्रिक स्कूटर !

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे नाक मुरडले आहे. भविष्यात सुद्धा पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत परवडणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीत वाढ झाली आहे. वाढत्या महागाईच्या परिस्थितीत तुम्ही काही स्कूटर 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी- इलेक्ट्रिक स्कूटर कमी … Read more

Whatsapp emoji : हे इमोजी पाठवले तर तुरुंगाची हवा खावी लागेल

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- आजच्या काळात Whatsapp वापर जवळपास प्रत्येक वयोगटातील लोक करतात. लोक या app द्वारे चॅट करतात आणि आजच्या काळात संवादाचे हे एक मोठे माध्यम आहे. मात्र, चॅटिंग करताना लोकांना त्यांच्या भावना समोरच्या व्यक्तीला समजावून सांगता येत नाहीत, त्यामुळे लोक इमोजीचा वापर करतात. इमोजी थेट तुरुंगात पाठवत आहे- Whatsapp वर … Read more

मोठी बातमी ! रशियाकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे जागतिक शांतता भंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली असून युद्धाचे ढग अजूनच गडद झाले आहेत. दरम्यान युक्रेन आणि रशियामधील युद्ध … Read more

शेत जमीन नसताना ऊस कारखान्यात आल्याचे भासवून बोगस बिले काढली…

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- शेत जमीन नसतानाही नागवडे कारखान्यामध्ये नागवडे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ऊस गाळपाला आला होता. त्याच्या पावत्या मिळाव्यात यासाठी गुलाब पवार (64, रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले मात्र आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे, स.म.शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर … Read more

प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिर्डीकर आक्रोश मोर्चा काढणार…

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- करोनाच्या संकटात साईसमाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने शिर्डीतील हॉटेल आणि लहानमोठे व्यवसाय संपूर्ण ठप्प होते. त्यामुळे शहरातील 50 हज़ार लोकांचा रोजगार बुडाला. मात्र नागरपंचायत व्यावसायिकांकडून कर वसुली करत आहे. यामुळे व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. शिर्डीतील लहान-मोठ्या उद्योगांचे अर्थकारण पूर्णपणे थांबवले असल्याने तातडीने करमाफी व गाळे भाडे … Read more

साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव पाहता राहाता नगरपालिकेने सुरु केल्या उपाययोजना

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- राहाता शहरात चिकनगुनिया, मलेरिया, टाइफाईड तसेच विविध साथींच्या आजाराची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दरम्यान या प्रश्नि नगरपरिषदेने तात्काळ जंतूनाशक फवारणी करून साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा दिला आहे. दरम्यान शहरातील या प्रमुख समस्यांबाबत शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे … Read more

भारत-श्रीलंका यांच्यात पहिला टी 20 सामना आज रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज पासून म्हणजेच 24 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारल्यापासून भारत टी 20 प्रकारात अपराजित असल्याने श्रीलंकेविरुद्धही भारताचेच पारडे जड मानले जात आहे. नोव्हेंबरमध्ये भारताने न्यूझीलंडवर, तर तीन दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश संपादन केले. माजी … Read more

उदयनराजे आज मोठी घोषणा करणार…ट्विटनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- खासदार उदयनराजे आपल्या हटके शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी आपली कॉलर उडवल्यामुळे तर कधी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉगमुळे त्यांची सर्वत्र चर्चा होते. खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. सातारकर नेहमीच राजेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजवाड्यावर दरवर्षी गर्दी असते. दरम्यान आज ते एक मोठी घोषणा … Read more

विखे पाटील म्हणतायत…संजय राऊतांमुळे मुख्यमंत्री अडचणीत येणार

Maharashtra Free NA Tax News

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- उठसूठ रोज भाजप नेत्यांना लक्ष करुन आरोप करण्यापेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागील अडीच वर्षात आघाडी सरकारने राज्यासाठी काय दिवे लावले, हे एकदा तरी सांगितले पाहिजे. यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने मुख्यमंत्री अडचणीत येणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील … Read more