दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे ओरबडले
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- धूम स्टाईले महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्या काही टोळ्या पोलिसांनी मध्यंतरी जेरबंद केल्या होत्या. त्यामुळे नगर शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. आता पुन्हा धूम स्टाईल चोरट्यांनी धूमाकुळ सुरू केला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. बुधवारी दुपारी साडेचार … Read more