Indian Railway Good News : आता रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये मोफत इंटरनेट ! फक्त कराव लागेल हे काम…
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- ट्रेनने प्रवास करण्याची मजा काही औरच असते. त्याच वेळी, प्रवासादरम्यान इंटरनेटची सुविधा मिळाल्यावर हा प्रवास आणखीनच मजेदार बनतो. मुंबईत दररोज लाखो लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.(Indian Railway Good News) मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी रेल्वेने विशेष पाऊल … Read more