गुन्हा मागे घेण्यासाठी एकास ठार मारण्याची धमकी; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  न्यायालयात सुरू असलेली विनयभंगाची केस मागे घे, नाही तर संपूर्ण खानदान खल्लास करून टाकू, अशी धमकी देत राजेश तुकाराम जाधव (वय 54 रा. सातभाई मळा, दिल्लीगेटजवळ, नगर) यांना तिघांनी मारहाण केली. प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदन पुरोहित (पूर्ण नाव माहिती नाही), अजित … Read more

Health Tips :- दुधाऐवजी या गोष्टींचे सेवन तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते !

Health Tips :- आजच्या काळात वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे लोकांचे वजन अगदी सहज वाढते. अशा परिस्थितीत अनेक लोक विशेषतः महिला आणि तरुण मुली त्यांच्या वजनाबाबत खूप सावधगिरी बाळगू लागल्या आहेत. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, लोक त्यांच्या आहारात बरेच बदल करतात आणि अशा गोष्टींचा समावेश करण्यास सुरुवात करतात जेणेकरून त्यांचे वजन … Read more

कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोठा अपडेट, खात्यात 2.18 लाख लवकरच येणार!

7th Pay Commission

7th Pay Commission. :- केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळू शकते . एकीकडे, आज 31 जानेवारी 2022 रोजी, AICPI निर्देशांकाचे डिसेंबरचे आकडे जाहीर केले जातील, जे जानेवारी 2022 मध्ये कर्मचार्‍यांचा DA 2% किंवा 3% वाढेल की नाही हे दर्शवेल. दुसरीकडे, 18 महिन्यांच्या डीएच्या थकबाकीबाबत नवीनतम अपडेट आले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर फेब्रुवारीमध्ये मोदी सरकार (Modi Government) … Read more

अण्णा हजारे भडकले…लोक व्यसनाधीन झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला महाराष्ट्र सरकारने नुकताच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर भाजपकडून टीका होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना अण्णा म्हणाले, वास्तनिक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि … Read more

चक्क बाजार समितीच्याआवारातून सव्वा लाखाच्या तुरीची चोरी! नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत चोरटे किमती वस्तू चोरी करत असत. मात्र आता या चोरट्यांनी आपला मोर्चा चक्क शेतकऱ्यांच्या शेतमालाकडे वळवला आहे. बाजार समितीच्या आवारातुन सव्वा लाख रुपयांची तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना नेवासा बाजार समितीच्या कुकाणा उपबाजाराच्या आवारात घडलीआहे. यात १ … Read more

मोठी बातमी ! साई संस्थानाचे विदेशी चलनाचे खाते गोठवले

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- केंद्रीय गृहमंत्रालयाकडील विदेशी योगदान नियमन कायद्यानुसार खात्याचे वेळेत नुतनीकरण करण्यात न आल्याने साईसंस्थानचे विदेशी चलनाचे खाते 1 जानेवारी पासुन गोठवण्यात आले आहे. या कारवाईमुळे साई संस्थानाचे लाखो रुपये अडकून पडले आहे. अधिक माहिती अशी, केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एफसीआरए कायद्यानुसार 31 डिसेंबर 2021 पर्यंत खात्याचे नुतनीकरण न केल्याने देशातील जवळपास … Read more

Calories in Sweets: लग्न आणि सणासुदीच्या काळात मिठाई खाण्यापूर्वी त्यातील कॅलरीजबद्दल थोडेसे जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- मिठाई पूर्णपणे बंद करणे बहुतेक लोकांना शक्य नसते. सण असो, पूजा असो किंवा इतर कोणताही सण मिठाईशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे कितीही न खाण्याचा प्रयत्न केला पण तरीही शेवटी आपण मिठाई खातोच. मिठाई तोंडात भरण्यापूर्वी जाणून घ्या कोणती मिठाई खाल्ल्याने कमी आजारी पडतात आणि कोणत्या मिठाई पासून लांब राहावे.(Calories … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! रुग्णसंख्येने ओलांडला धक्कादायक आकडा….

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1486 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

महसूलमंत्री थोरात म्हणतात: वाईन म्हणजे दारू नाही..

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  द्राक्ष उत्पादकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. द्राक्ष उत्पादनासाठी मोठा खर्च होतो त्यापटीत अपेक्षित उत्पन्न मिळणे, गरजेचे असतांना शेतकऱ्यांना तेवढे उत्पन्न मिळत नाही. म्हणून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यासाठी राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिल्याचे, प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. वाईन म्हणजे दारू नसल्याचे … Read more

अरे अरे : पैशाच्या वाटणीवरुन सख्या भावाचा केला कुऱ्हाडीने घाव घालून खून !

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- शेळी विकून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन वाद झाल्याने मोठ्या भावाने सख्या लहान भावाची धारदार कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, राहाता तालुक्यातील शिंगवे परिसरातील रहिवाशी मोरे कुटुंबियांचा शेळी-बकरी पालनाचा व्यवसाय आहे. मात्र आई-वडिलांनी पाळलेल्या बकऱ्यांवरून मृत जालिंदर मोरे आणि त्याचा मोठा … Read more

काय..! भर दिवसा घराची भिंत पाडली अन घरातील साहित्य टेम्पोतून चोरुन नेले

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- सध्या घरफोडी करण्याच्या घटना वाढत असून आता तर चक्क घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून समोरील भिंत पाडून घरातील सामान व इतर वस्तू टेम्पो तुन चोरून नेल्याची घटना शिर्डी शहरात पालखी रोडलगत सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून … Read more

संगमनेर तालुक्यात होणारा बालविवाह चाईल्ड लाईनच्या सतर्कतेमुळे रोखला

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- बालविवाह कायद्याने गुन्हा आहे असे असतानाही जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी बालविवाह लावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांना रोखण्यात आले आहे. असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह चाईल्ड लाईन आणि घारगाव पोलिसांच्या मदतीने रोखण्यात आला. याबाबत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गोळीबारात एकजण ठार ! ह्या ठिकाणी घडली घटना…

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात गोळीबार झाला असून गावठी कट्यातुन गोळी झाडुन एकाची हत्या करण्यात आली आहे. प्रदिप एकनाथ पागिरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुरी पोलिस घटना स्थळी दाखल. झाले असून घटनेची माहिती घेत आहेत. दरम्यान गोळीबारा नंतर युवकाला तातडीने नगर मध्ये एका खाजगी रुग्णालयात नेले मात्र … Read more

Bike Helmet Tips: हेल्मेट घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, आरामासोबत लूकही छान होईल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- ज्याप्रमाणे कारसाठी सीट बेल्ट आवश्यक आहे, त्याचप्रमाणे दुचाकीसाठी हेल्मेट आवश्यक आहे. सामान्यतः लोक हेल्मेट घालतात जेणेकरून ते चालान टाळतील, परंतु लोकांचा हा समज अत्यंत चुकीचा आहे. हेल्मेट तुमच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे. म्हणूनच आपण ते वापरणे आवश्यक आहे.(Bike Helmet Tips) बरेचदा लोक हेल्मेट घालणे टाळतात, कारण अनेक … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पेटवून घेतलेल्या महिलेची दुसऱ्या मजल्यावरुन उडी

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-   महिलेने स्वतःला पेटवून घेत घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली आहे. पुजा मनोहर चुग (वय ३३ रा. तारकपूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. अहमदनगर शहरातील तारकपूर भागात आज सकाळी ही घटना घडली. जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुजा चुग यांनी कोणत्या कारणातून पेटवून घेतले याची … Read more

Dating Tips: बहुतेक पुरुष पहिल्या डेटला जाताना बोलतात हे खोटे

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- पहिल्या डेटवर जाणे प्रत्येकासाठी खूप खास असते. मग ती स्त्री असो किंवा पुरुष, दोघांनाही असे काहीतरी करायचे असते जेणेकरून त्यांची डेट नातेसंबंधात बदलेल. यासाठी ते सर्व काही करायला तयार आहेत. जेणेकरून त्याचा क्रश इम्प्रेस होईल.(Dating Tips) अशा परिस्थितीत अनेक पुरुष खोटे बोलतात. अभ्यासात ही बाब समोर आली आहे. … Read more

वाहतूक शाखेकडून साईभक्तांची लूट; ठोस निर्णय घेण्यासाठी ग्रामस्थांनी बोलावली बैठक

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- शिर्डी शहर पोलीस वाहतूक शाखेकडून साईभक्तांची लूट सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यामुळे दर्शनासाठी येणारे भाविक वैतागले आहे. यातच वाहतूक शाखेच्या या कारभाराला वैतागून ग्रामस्थांनी आज सोमवार दि. 31 रोजी सकाळी 11 वाजता शिर्डी शहरातील मारुती मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले आहे. नेमके काय आहे … Read more

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना 2022 : ऑनलाइन अर्ज, नोंदणी आणि सर्व काही माहिती वाचा सविस्तर

Pradhan Mantri Kisan Tractor Scheme 2022

Pradhanmantri Kisan Tractor Yojana Marathi Information :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. भारतातील कोणत्याही राज्यातील शेतकरी पीएम मोदी ट्रॅक्टर अनुदान 2022 योजनेअंतर्गत अनुदानावर ट्रॅक्टरसाठी अर्ज करू शकतात. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात लाभ दिला जातो. पीएम किसान ट्रॅक्टर योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया काही राज्यांमध्ये केली जाते. 2022 … Read more