iPhone14 मध्ये मिळेल हे जबरदस्त फीचर! आधीच्या कोणत्याही ऍपल फोनमध्ये असे नाही….

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- Apple दरवर्षी आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे नवीन मॉडेल आणते. 2021 मध्ये आयफोन 13 चार प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला होता, आता या वर्षी, एक नवीन फोन, आयफोन 14, 2022 मध्ये देखील लॉन्च होणार आहे.(iPhone14) कंपनीने iPhone 14 च्या फीचर्सबद्दल कोणतीही माहिती जारी केलेली नाही, परंतु लीकच्या माध्यमातून Apple च्या या फोनच्या … Read more

7th Pay Commission : सरकारने वाढवला भत्ता, जाणून घ्या आतां किती पैसे मिळणार ?

7th Pay Commission : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना वेगवेगळे भत्ते दिले जातात. हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा भाग आहे. विभागानुसार कर्मचाऱ्यांना वेगवेगळे भत्तेही दिले जातात. अलीकडे सरकारी डॉक्टरांच्या कन्व्हेयन्स भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहतूक भत्त्यात वाढ दुचाकी आणि सार्वजनिक वाहतुकीत चालणाऱ्या डॉक्टरांच्या वाहन भत्त्यातही सरकारने वाढ केली आहे. खरं तर, केंद्र सरकारच्या अंतर्गत CGHS युनिट्समधील हॉस्पिटल्स/फार्मसी/स्टोअर्समध्ये … Read more

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी ! आता नियम तोडल्यास 500 नाही तर इतका दंड

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  सरकारने मोटर वाहन अधिनियमनुसार दंड रक्कमात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. अधिसूचनेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2019 मध्येच दंडाच्या रक्कमेत वाढ केली होती. मात्र सर्वसामांन्याना वाढीव दंडाचा भुर्दंड बसू नये, यासाठी आतापर्यंत वाढ करण्यात आली नव्हती, असं … Read more

‘सरकारला शेतकऱ्यांची नाही, बेवड्यांची काळजी’; भाजपकडून राज्य सरकारवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. आता राज्य मंत्रिमंडळाच्या एका नव्या निर्णयावरून देखील भाजपाकडून तीव्र शब्दांत नापसंती दर्शवली जात आहे. महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठीउपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. हे सरकार … Read more

किरीट सोमय्या म्हणाले… मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   भाजप नेते किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारवर टीका करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. आता सोमय्या मंत्रालयातील त्या फोटोवरून चर्चेत आलेत. मंत्रालयात माझा फोटो काढण्यासाठी जो माणूस आला होता, उद्धव ठाकरेंचा माणूस होता, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयात गेले होते. त्यावेळी … Read more

कार खरेदी करण्याचा प्लॅन बनवला असेल, तर आणखी काही दिवस थांबा ह्या कार्स पुढील महिन्यात लॉन्च होणार !

Audi Q7

Upcoming Cars In February 2022 : जर तुम्ही कार खरेदी करण्याचा प्लॅन बनवला असेल, तर आणखी काही दिवस थांबा कारण ही उत्तम वाहने पुढील महिन्यात लॉन्च होणार आहेत. तुम्हाला यापैकी कोणतेही नवीन वाहन आवडते का हे तुम्हाला माहीत आहे का? तोपर्यंत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या कारसाठी तुमचे बजेट तयार करू शकता. मारुती बलेनो फेसलिफ्ट … Read more

मोठी बातमी ! आता कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस रुग्णालयांमध्ये मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  काही निर्बंध घालून बाजारामध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनया लसींना DCGI ने विकण्यासाठी गुरूवारी मान्यता दिली आहे. म्हणजे करोना लस हॉस्पिटल आणि क्लिनीकमध्ये खरेदी करून तिथेच टोचून घेता येईल. इतर कुठेही या लसी उपलब्ध नसणार, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसी दुकानात उपलब्ध होणार नाहीत. केवळ … Read more

सरकारच्या त्या निर्णयावर फडणवीस भडकले….महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार विरोध केला आहे. नेमके काय म्हणाले फडणवीस ? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलऐवजी दारू … Read more

म्युकोर्मायकोसिस पुनरागमन करणार का? महाराष्ट्रात या ठिकाणी पहिला रुग्ण आढळला…

mucormycosis

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमध्ये ब्लॅक फंगस किंवा म्युकोर्मायकोसिस पुनरागमन करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांचा बळी घेणारी काळी बुरशी पुन्हा एकदा समस्या बनू शकते. गेल्या वर्षी दुसरी लाटे दरम्यान या दुर्मिळ संसर्गामुळे कोरोनानंतर अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. ब्लॅक फंगस म्हणजे काय? काळ्या बुरशीमुळे अंधत्व, … Read more

‘हॉस्पिटलसाठी आठ हजार रुपयांची गरज आहे’…! माजी आमदाराच्या नावे बोगस फेसबुक अकाउंटव्दारे अनेकांना पैशाची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांचे सोशल मीडियाचे फेसबूक अकाउंट नवीन तयार करून त्यावरून अनेक जणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मला हॉस्पिटलसाठी आठ हजार रुपयांची गरज आहे. अशा प्रकारचे मेसेज पाठवण्यात आले.या प्रकरणी सायबर क्राईम अहमदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस मधील माजी आमदार … Read more

काळजी घ्या रे..! हवामान विभागाने दिला आहे ‘हा’ इशारा..?

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  भारताचा बहुतांश भाग हा थंडीच्या कडाक्याने गारठला आहे. राज्यात देखील कडाक्याची थंडी पडली असून, नगर औरंगाबाद, पुण्यासह आणखी काही शहरांचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच कायम राहील असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे. … Read more

‘या ठिकाणी’ एसटी कर्मचाऱ्यांनी केले ‘भीक मांगो’ आंदोलन..!

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याचा ८६ वा दिवस असून महाराष्ट्रातील कष्टकरी बांधव हे सरकारच्या चुकीच्या केलेल्या कारवाईमुळे व तुटपुंज्या पगारामुळे आत्महत्या करून शहीद झाले. त्यामुळे हा लढा न्यायप्रविष्ट असून सरकारनी ८६ दिवस होऊन सुद्धा दुर्लक्ष केले आहे.याच्या निषेधार्थ जामखेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ”भीक मांगो आंदोलन” करण्यात आले. एसटी आगारापासून ते एस.टी … Read more

‘या’ नगरपंचायतीवर येणार पुन्हा महिलाराज ..!

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  नुकतीच मुंबई येथे राज्यातील नगर पंचायतीच्या आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण जाहीर झाले असल्यामुळे आमदार रोहित पवार कोणाच्या हाती नगरपंचायतच्या सत्तेची चावी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपात जोरदार लढत झाली मात्र … Read more

अहमदनगर मध्ये मैत्रीच्या नात्याला कलंक फासणारी घटना ! पाण्यात ढकलून मित्रांनी केला मित्राचा खून

कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात मित्रांकडून मित्राचा खून केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात रविवारी (२३ जानेवारी) रात्री नितीन अंकुश पोटरे, ( ३४ रा. पिंपळवाडी ता. कर्जत) यास त्याचे मित्र आनंद बबन परहर व जावेद अब्बास शेख, दोघे रा. पिंपळवाडी यांनी काहीतरी अज्ञात कारणावरून संगनमताने पिंपळवाडी शिवारातील ‘कुकडी’च्या येसवडी चारीत … Read more

Hair Care Tips : हिवाळ्यात केस निरोगी बनवायचे असतील तर या 5 प्रकारे काळजी घ्या

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- केसांमुळे आपल्या एकूणच व्यक्तिमत्त्वात भर पडते. सुंदर, लांब आणि दाट केस ही प्रत्येक मुलीची इच्छा असते. हिवाळ्यात केसांचे सौंदर्य अर्धवट होते. थंड वारा आणि लोकरीचे कपडे ,धूळ, केस कोरडे आणि निर्जीव बनवतात.(Hair Care Tips) थंड वाऱ्यामुळे केस आणि टाळू दोघांनाही इजा होते. या ऋतूमध्ये आपण केस गरम पाण्याने धुतो, … Read more

मोठी बातमी : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ! पहा तुमच्या भागात कोण ?

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. ज्या १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण … Read more

“हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित” !

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-   राज्यात सुपर मार्केटमध्ये शोकेसमध्ये वाईनची विक्री करता येणार असल्याचा निर्णय नवाब मलिक यांनी आज संध्याकाळी जाहीर केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये १००० चौरस फुटांच्या सुपर मार्केटमध्ये ही विक्री करण्यास परवानगी देण्यात आल्याचं ते म्हणाले. वायनरीजसाठी लागणाऱ्या फळांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा … Read more

‘हे’ सरकार म्हणजे अहंकाराचा महामेरु : यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केला…! आमदार आशिष शेलार यांची टीका

MLA Ashish Shelar

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  कोरोनाच्या आडून मोठे राजकारण करत आहे. प्राथमिक, माध्यमिक, तांत्रिक शिक्षणाबाबत कोणतेच ठोस धोरण नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. सत्तेतील प्रत्येक व्यक्ती हा स्वत:चाच स्वार्थ पाहू राहिला आहे. हे सरकार म्हणजे अहंकाराचा महामेरु आहे. त्यामुळे येणार्‍या काळात जनता त्यांना आपली जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात … Read more