Golden Blood: जगात फक्त 43 लोकांच्या शरीरात आढळते हे रक्त, जाणून घ्या का म्हणतात याला ‘गोल्डन ब्लड’

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- A, B, AB, 0+ आणि निगेटिव्ह असे अनेक रक्तगट माणसांमध्ये आढळतात, पण एक रक्तगट असा आहे ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल. हे फार कमी लोकांच्या शरीरात आढळते. यामुळे त्याला गोल्डन ब्लड म्हणतात. या रक्तगटाला Rh Null Blood Group असे म्हणतात जे त्याचे खरे नाव आहे.(Golden Blood) हे रक्त … Read more

जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई, आत्तापर्यंत २९० जण निलंबित तर १३० जण बडतर्फ

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी देखील सुरू आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम असून ते त्यांच्या संपावर ठाम आहेत. अनेक आगारात अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. निलंबनाची कारवाई करूनही कर्मचारी कामावर हजर होत … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होईना ! चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण..

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1573 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Remedy on snoring : घोरण्याने त्रस्त आहेत! हे 5 उपाय ठरतील खात्रीशीर इलाज

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- दिवसभराच्या थकव्यानंतर झोप ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण काही वेळा तुमच्या जोडीदाराचे घोरणे तुम्हाला झोपू देत नाही. दिवसभराच्या थकव्यानंतर, घोरणे झोपू देत नाही, तेव्हा राग येणे साहजिकच असते. खरेतर, घोरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नाक बंद होणे आणि थकवा येणे. जाणून घ्या अशाच काही घरगुती उपायांबद्दल, जे … Read more

Millionaire by selling selfies: सेल्फी विकून हा 22 वर्षांचा मुलगा बनला करोडपती, जाणून घ्या कसा कमावतो

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- श्रीमंत व्हावे आणि घर, बंगला, कार असावी हे जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. तो पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शोधतो. आम्‍ही तुम्‍हाला एका अशा मुलाबद्दल सांगत आहोत जो केवळ सेल्फी विकून करोडपती झाला आहे. हा मुलगा फक्त 22 वर्षांचा असून त्याने सेल्फी विकून £733,500 (7 कोटींहून अधिक) कमावले आहेत.(Millionaire … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 23-01-2022

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 23 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 23-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 23-01-2022

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 23 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 23-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

निळवंडे कालव्यांसाठी 202 कोटींचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  निळवंडे प्रकल्पासाठी एका वर्षात निधी मिळण्याचे सर्व विक्रम महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे मोडले गेले. मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच निळवंडे पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन प्रकल्पातील अनेक अडथळ्यांचे निराकरण करण्याचे काम त्यांनी लीलया पार पाडले. यामुळे निळवंडे प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. नाबार्डकडून कालव्यांच्या कामासाठी २०२ कोटी रुपयांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ह्या चौकात अपघातात एक ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलची धडक बसून अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.(Ahmednagar Breaking) भानुदास नामदेव होले (६२, रा. नेप्ती फाटा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. होले यांचा मुलगा शेखर होले यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा नोंदवण्यात आला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कायनेटिक चौकातील … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावतोय

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- शहरातील प्रत्येक नागरिकांला शहरा बद्दल आपुलकी असावी या माध्यमातून आपले शहराशी नाते निर्माण होते. शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे नगर शहर ही आपली एक कर्मभूमी आहे. काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी नगर शहराला नावे ठेऊन शहराची बदनामी करत असतात. परंतु आम्ही शहर विकासाचे एक-एक प्रश्न हाती घेऊन … Read more

८ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर : आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- महाराष्ट्र राज्यातील पूर्ण झालेला जलसंधारण योजनांपैकी देखभाल व दुरुस्ती आवश्यक असलेल्या योजनांचे परीक्षण व दुरुस्ती करून सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री जल संवर्धन योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत श्रीगोंदे अहमदनगर विधानसभा मतदारसंघासाठी जलसंवर्धन योजना अंतर्गत श्रीगोंदे तालुक्यासाठी ६ कोटी ६७ लाख रुपये निधी मंजूर झाला असून … Read more

200KM रेंजसह येणारी ही Electric Bike लॉन्च होण्यापूर्वी रस्त्यावर…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये सध्या ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याच वेळी, नवीन आणि जुन्या ऑटो कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक विभागात प्रवेश करत आहेत. हे पाहता, आता Oben EV लवकरच आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलसह या यादीत सामील होण्याची तयारी करत आहे.(Electric Bike) कंपनीची आगामी इलेक्ट्रिक मोटारबाईक येत्या काही … Read more

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या थ्रीडी प्रतिमेचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारनं सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. नेताजी बोस यांची जयंती यावर्षीपासून पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील इंडिया … Read more

पारनेर नगरपंचायत ! सत्ता स्थापनेचा राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलेच ढवळून निघत आहे. निवडणुकीचा धुराळा उडाला असून आता सत्ता स्थापनेसाठी पारनेरात मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहे. यातच पारनेर नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तिसरा अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनी आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शहरविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे … Read more

PM Awas Yojana 2022: PM आवास योजनेत आणखी एक मोठी सुविधा ! ताबडतोब लाभ घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  PM Awas Yojana : PM आवास योजना 2022 च्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. उद्योग संघटना CII ने सरकारकडे प्रधानमंत्री आवास योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. यामध्ये आयुर्विम्याची सुविधा अनिवार्य करावी, अशी मागणी सीआयआयने केली आहे. यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) कर्जाच्या लाभार्थ्यांसाठी अनिवार्य विमा सुविधा उपलब्ध … Read more

ढगाळ हवामान पिकांना त्रासदायक ; रोगराई वाढण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसापासून ढगाळ हवामान निर्माण झाल्याने पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे उत्पादक खर्चात होत असल्याने वाढीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच ढगाळ हवामान व धुके पडल्यामुळे पिकांवर रोगराईच्या प्रमाणात वाढ झालेली दिसू लागली आहे. त्यानंतर गेल्या … Read more

कोरोनामुळे छत्र हरपलेल्या महिलेस मुरकुटे यांनी दिला हक्काचा निवारा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. करोनामुळे पती गमावल्यानंतर निराधार झालेल्या तालुक्यातील उंबरगाव येथील कविता अशोक परभणे या महिलेस डॉ. वंदना मुरकुटे यांच्यामुळे हक्काचा निवारा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील मिशन … Read more

पुणतांबा-रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा होणार ऑनलाईन

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा कठोर निर्बंध घेऊन आला आहे. यातच अनेक गोष्टींवर प्रशासनाने निर्बंध देखील घातले आहे. यातच पुणतांबा-रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा ऑनलाईन आयोजित करण्यात आलेली आहे. ग्रामस्थांनी ऑनलाईन ग्रामसभेस उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांनी केले आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात … Read more