जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कांदा आवक वाढली ! वाचा आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याच्या आवेकत एक हजार गोण्यांनी वाढ झाली. बुधवारी 333 वाहनांतून 60 हजार 452 गोण्या कांदा लिलालावसाठी आला होता. जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपयांपर्यंत निघाले. बाजारात येणारा सर्व कांदा नवीन लाल प्रकारचा आहे. एक-दोन लॉटला 2800 ते … Read more

मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय ! राज्यातील …

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- महसूल विभागाने राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. त्यानुसार राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळू, रेती निष्कासनासाठी शासन निर्णय … Read more

Oppo Reno 7, 7 Pro लवकरच भारतात लॉन्च होणार ! पाहून प्रेमात पडाल असे डिझाईन !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- Oppo Reno 7 शी संबंधित लीक्स गेल्या काही काळापासून इंटरनेटवर दिसत आहेत. आता चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo ने Reno 7 भारतात लॉन्च होणार असल्याची पुष्टी केली आहे. ओप्पोने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, Reno 7 लवकरच भारतात येत आहे. यासाठी कंपनीने मायक्रोसाइटही तयार केली आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट … Read more

Healthy Foods for Heart: हे पदार्थ हृदयाला आजारी पडू देत नाहीत, स्वतः खा आणि आपल्या प्रियजनांनाही खायला द्या

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण, हृदय आजारी पडल्यास, इतर शारीरिक अवयवांनाही निरोगी राहण्यासाठी पुरेसे रक्त मिळत नाही. तुम्हालाही तुमचे हृदय निरोगी आणि मजबूत हवे असेल तर या लेखात नमूद केलेल्या पदार्थांचे सेवन करा. हे आरोग्यदायी पदार्थ तुम्हाला उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, जळजळ, ट्रायग्लिसराइड्स इत्यादींपासून दूर राहण्यास मदत करतात जे … Read more

सलग दुसऱ्या वर्षी अवतार मेहेरबाबांचाअमरतिथी उत्सव रद्द

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  येथील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी दरवर्षी होणारा अमरतिथी (पुण्यतिथी) सोहळा कोविडच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. तरी दि.३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात भाविकांनी समाधी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्यावतीने केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना … Read more

जिल्ह्यातील ‘ या’ पोलीस ठाण्यास मिळाला खमका अधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राहुरी पोलीस ठाण्याला खमक्या आधिकारी मिळाला असून तांत्रिक विश्लेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिक प्रताप पांडुरंग दराडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी त्यांची राहुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याचा आदेश राहुरी पोलीस ठाण्यास प्राप्त झाला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गेल्या दीड वर्षांपासून पोलीस निरीक्षक वादग्रस्त ठरत … Read more

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ‘या’ बँकेच्या अध्यक्षपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज गुरुवारी (दि. २०) झाली. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. मुश्रीफ हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उपाध्यक्षपदासाठी … Read more

Winter Health Tips : थंडीमुळे हाथ आणि पायांच्या बोटांना सूज आलीय , करा हे 5 उपाय; त्वरित आराम मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- सध्या थंडीचा हंगाम शिगेला जात आहे. थंडीने सर्वांना थरथर कापल्यासारखे वाटते. कडाक्याच्या थंडीमुळे प्रत्येक घरात ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण वाढत आहेत.(Winter Health Tips ) मुलांना सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे. स्वभावाने खोडकर असल्याने मुले उबदार कपडे घालणे टाळतात. त्यामुळे त्यांच्या हाताला आणि पायाच्या बोटांना सूज येत आहे. मुलांना सूज … Read more

काय सांगता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले….‘बेटी बचाव, बेटी पटाव’

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना संबोधित केले. नागरिकांना संबोधित करताना त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ म्हटल्यानं त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर लोकांना संबोधित करताना एका घोषणेचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्याने … Read more

तुम्हाला झालेली सर्दी ही ओमायक्रॉनच लक्षणं असू शकते…

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  कोरोना व्हायरसचा संसर्ग भारतात वाढताना दिसतोय. यातच गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणंही वाढलेली आहे अशी आकडेवारी सांगत आहे. ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांनाही या व्हेरिएंटची लागण होतेय. अभ्यासात असं दिसून आलंय की, लसीचा एक डोस किंवा पूर्ण लसीकरण केलेल्या व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो. … Read more

संपामुळे पगार नाही, तुला पैसे कुठून देऊ… वडिलांचे शब्द ऐकून मुलाने घेतला धक्कादायक निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राज्य शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अद्यापही अनेक ठिकाणी एसटीची चाके थांबलेली आहे. यातच एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हायचं आहे असं सांगून वडिलांनी घर सोडले अन् इकडे मुलानं आईची साडी गळ्याला गुंडाळून आत्महत्या केली. सोलापूरमधल्य कोंडी इथं … Read more

Vegetarian Protein Foods: जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी रोज या 10 गोष्टी खा

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- प्रथिने हे असे पोषक तत्व आहे ज्याची प्रत्येक मानवी शरीराला गरज असते. प्रथिने शरीरातील विविध पेशींची दुरुस्ती करून नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात.याशिवाय प्रथिनांचे योग्य प्रमाण वजन कमी करण्यास आणि स्नायू तयार करण्यास मदत करते.(Vegetarian Protein Foods) प्रत्येकाने शरीराच्या वजनासाठी 0.75 प्रति किलोग्रॅम प्रथिनांचे सेवन केले पाहिजे. … Read more

लज्जास्पद ! गर्भवती वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धदक्कादायक घटना साताऱ्यातील पळसवडे येथे घडली आहे. मारहाण झालेली महिला कर्मचारी तीन महिन्यांची गर्भवती आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी … Read more

बूस्टर डोसची गरज नेमकी कोणाला? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-   भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता सरकारने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू केलंय. तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनाही बूस्टर डोस दिले जातायत. एकीकडं लसीकरण मोहीम तीव्र गतीने सुरु असतानाच सध्या सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे तो … Read more

पारनेर नगराध्यक्षपदासाठी लंकेना एका नगरसेवकाची आवश्यकता

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  पारनेर नगर पंचायतची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष बनून समोर आला आहे. मात्र कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र आता पारनेर नगरपंचायतच्या नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आज सकाळी आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये … Read more

मोठी बातमी ! पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग ‘या’ दिवशीपासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेल्या … Read more

पारनेर नगरपंचायत निवडणूक,’ ती’ ठरली जायंट किलर

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  पारनेर नगरपंचायतीच्या १७ जागांचा निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७, शिवसेनेला ६, पारनेर शहर विकास आ घाडीला २ तर भाजप व अपक्ष प्रत्येक १ नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक ९ मधून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या पत्नी, महाराष्ट्रातील पहिल्या महिला पंचायत समिती सभापती सौ.जयश्री औटी … Read more

मेंदूशी संबंधित Omicron चे हे लक्षण अनेक महिने टिकते, संशोधकांनी चेतावणी दिली

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- Omicron ची लक्षणे प्रत्येकासाठी वेगळी असतात. तज्ञ या लक्षणांबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका नवीन अभ्यासानुसार, Omicron चे एक लक्षण असे आहे की ते अनेक महिने टिकू शकते आणि ते दूर होण्यास एक वर्ष लागू शकतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातही अडचणी येऊ शकतात. संशोधकांनी हे लक्षण … Read more