Omicron Symptoms : डोळ्यांत दिसणारी ही 7 लक्षणे ओमिक्रॉनचे लक्षण असू शकतात, दुर्लक्ष करू नका

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  Omicron च्या लक्षणांबाबत रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आता काही डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या नवीन प्रकाराची पहिली लक्षणे रुग्णाच्या डोळ्यांतून दिसू लागतात.(Omicron Symptoms) खोकल्यापासून जुलाबापर्यंतची सर्व लक्षणे नवीन प्रकाराच्या संक्रमितांमध्ये दिसून येत आहेत. परंतु काहीवेळा यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात, ज्या सामान्यतः कोरोनाच्या इतर … Read more

Business Idea: कोणतीही गुंतवणूक न करता नोकरीसह हा व्यवसाय सुरू करा, दरमहा लाखो रुपये कमवा

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल, तर आम्ही तुम्हाला आज एक सर्वात चांगला मार्ग सांगणार आहोत,वास्तविक आम्ही तुम्हाला Affiliate Marketing कसे करायचे ते सांगत आहोत.(Business Idea) यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीत सहभागी होऊन चांगले पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला रिटेल शॉप कंपन्यांमध्ये सहभागी व्हावे लागेल. … Read more

Burn out syndrome : बर्न आउट सिंड्रोम म्हणजे काय? त्याची कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार तज्ञांकडून जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- हे अशा मानसिक समस्येचे लक्षण आहे, ज्याकडे आतापर्यंत लोक दुर्लक्ष करत होते. जागतिक आरोग्य संघटनेने बर्न आऊट सिंड्रोम असे नाव देऊन तणावामुळे होणारी मानसिक समस्या म्हणूनही या मूडची ओळख केली आहे. आज, जगभरातील सुमारे 20 टक्के लोक अशा मनःस्थितीने ग्रस्त आहेत.(Burn out syndrome) या विलीनीकरणामुळे व्यक्तीच्या जीवनावर तीन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पुण्यातून अपहरण झालेल्या ‘डुग्गू’ च्या मावशीचा अहमदनगरमध्ये अपघाती मृत्यू

Ahmednagar Breaking: Aunt of 'Duggu' abducted from Pune dies in accident in Ahmednagar

पुणे शहरातून काही दिवसांपूर्वी अपहरण झालेला चार वर्षाचा मुलगा स्वर्णव उर्फ डुग्गू सतिश चव्हाण पुनावळे परिसरात बुधवारी दुपारी सुखरूप मिळाला आहे. त्याला भेटण्यासाठी नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेल्या त्याच्या मावशी चा बुधवारी रात्री अहमदनगर-औरंगाबाद रोडवर इंद्रायणी हाॅटेलजवळ अपघाती मृत्यू झाला. सुनीता संतोष राठोड (वय ३६ रा. कापुस वसाहत केंद्र, नांदेड) असे मृत महिलेचे नाव आहे. … Read more

PM किसान मानधन योजना : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दरमहा मिळणार 3 हजार रुपये, अशी करा नोंदणी

PM Kisan

PM Kisan Mandhan Yojana : भारतातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये (दरमहा ३ हजार) दिले जातात. पीएम … Read more

Mahindra Hero electric scooter : Mahindra आणि Hero Electric मिळून आणणार आहेत ही Electric Scooter

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- जे लोक इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे. खरं तर, इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक हीरो इलेक्ट्रिकने महिंद्रा ग्रुपसोबत संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे. या संयुक्त उपक्रमाचा अर्थ असा आहे की दोन्ही कंपन्या मिळून लवकरच इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात आणणार आहेत.(Mahindra Hero electric scooter) दरम्यान, … Read more

देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट ! एका दिवसात ३ लाख रुग्ण आणि पाचशे मृत्यू ..

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांत कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत असताना, साथीची लाट शांत होऊ लागल्याचे दिसत आहे. मात्र गेल्या 24 तासांच्या आकडेवारीवरून कोविडच्या लाटेचे त्सुनामीत रूपांतर होण्याची शक्यता आहे. आज कोरोनाचे ३ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. 8 महिन्यांनंतर एका दिवसात इतके बाधित रुग्ण आढळले आहेत. 14 दिवसांपूर्वी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी ! जिल्‍ह्यातील नारी शक्‍ती…

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  केंद्र शासनामार्फत दरवर्षी 8 मार्च आंतरराष्‍ट्रीय महिला दिनाचे औचित्‍य साधुन नारी शक्‍ती पुरस्‍कार प्रदान केले जातात. राष्‍ट्रासाठी उत्‍कृष्‍ट कामगिरी करणा-या महिला / संस्‍था तसेच समाजासाठी केलेल्‍या योगदानाची दखल घेऊन अशा महिला / संस्‍था यांना हा पुरस्‍कार प्रदान केला जातो. महिला / स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या कार्याचा गौरव व्‍हावा या … Read more

श्रीगोंद्यातील ‘त्या’ सरपंच पदावर अपात्रतेची टांगती तलवार !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी गावच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असल्यामुळे आश्विनी अजित पवार या एक महिन्यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या. पण त्याच्याकडे प्रत्यक्ष जात प्रमाणपत्र नाही. फक्त नाशिक येथे प्रकरण दाखल करून पावतीच्या आधारे सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. मग अशी सरपंच निवड योग्य आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी केला. … Read more

तुम्ही घेतलेल्या कोरोना लसीचा प्रभाव नेमका किती दिवस राहतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-   देशासह जगावर कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. यातच कोरोना विरुद्ध लढ्यासाठी लसीकरण प्रभावी माध्यमं ठरत आहे. मात्र कोरोना विरोधी लस घेतल्यानंतर शरीरात निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती नेमकी किती दिवस कोरोनाशी लढण्यास सक्षम राहते याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत… हैदराबादस्थित AIG हॉस्पीटल आणि एशियन हेल्थकेअरनं मिळून कोरोना विरोधी … Read more

बॉलिवूडची ही अभिनेत्री म्हणतेय…“माझे ब्रेस्ट मोठे असते तर…

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी नरगिस फाखरी ही एक आहे. नरगिसने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या रॉकस्टार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. एकवेळ अशी होती की लोक तिच्या ओठांवर कमेंट केल्या होत्या. त्यावर नरगिसने एका मुलाखतीत वक्तव्य केले होते. रॉकस्टार हा चित्रपट एक रोमॅन्टिक चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर … Read more

डुकरांच्या उच्छादामुळे शेतकर्‍यांच्या पिकाची नासधूस; ग्रामस्थही हैराण

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे डुकरांनी उच्छाद मांडला आहे. डुकरांनी ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या झाडांसह आजुबाजुच्या शेतकर्‍यांच्या पिकाची नासधूस केली आहे. या नासधुसीमुळे गावकऱ्यांसह बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीने गावठाण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवड केली आहे. गावातील डुकरांनी या लागवड केलेल्या … Read more

ट्रकचा अपघात करून चालकानेच मालासह ट्रक दिला पेटवून…

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  ट्रकवरील चालक किसन साहेबराव वाघ याने आपल्या ताब्यातील लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगाने चालवून अपघात केला. तसेच गाडी रोडचे खाली गेल्यावर आग लावून सदर गाडीचे नुकसान केले. हा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदावरी नदीजवळ घडला आहे. या प्रकरणी आरोपी चालक किसन साहेबराव वाघ याच्या … Read more

धक्कादायक ! जुन्या वादातून कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला… या ठिकाणची घटना

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  पूर्वीच्या वादाच्या कारणावरुन लाठ्या-काठ्या कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारी याचा वापर करून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोड परिसरातील पिंपळेवस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव … Read more

शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या संबंधीने नव्या शासन निर्णयानुसार बदलीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना बदली संबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान यापूर्वी युती सरकारच्या काळात राज्यात ऑनलाईन बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात … Read more

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील साकुरी येथील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पीडितेने म्हटले आहे, एक वर्षापूर्वी येवला तालुक्यातील भुलेगाव येथे आत्याकडे गेले असता नात्यातील ॠषिकेश गायकवाड, मंगेश धिवर व अंकुश वानखेडे यांचेशी ओळख … Read more

राज्यातील शाळांबाबत आज महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्यात आली होती. दरम्यान शाळा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. याच अनुषंगाने राज्यातील शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान राज्यातील पूर्वप्राथामिक शाळा येत्या सोमवारपासून पुन्हा सुरू कराव्यात असा प्रस्ताव शालेय शिक्षण … Read more

अखेर ‘त्या’तरुणाचा बळी घेणाऱ्या दोन्ही सावकारांची ‘धरपकड’

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  २० हजाराच्या कर्जापोटी सावकारांच्या जाचाला कंटाळून संगमनेर तालुक्यातील राजापुर या गावातील एकाने आत्महत्या केल्यानंतर येथील दोघा सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणातील दुसऱ्या सावकाराची देखील ओळख पटली असून सुदाम देविदास दुधे आणि बालकिसन हनमंत खंडेलवाल अशी अटक केलेल्या दोघा सावकारांची नावे आहेत. सकाळी पावणे सात वाजण्याच्या … Read more