राज्यातील 16 साखर कारखान्यांना 61 कोटींचा दंड !
अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील ऊसाची रास्त व किफायतशीर रक्कम (एफआरपी) दिलेली नसल्याने यंदा राज्यातील थकीत एफआरपी असलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला नव्हता. मात्र, 16 कारखान्यांनी परवाना न घेता गाळप केल्याने संबंधित कारखान्यांना प्रतिटन पाचशे रुपयांप्रमाणे 61 कोटी 33 लाख रुपयांच्या दंडात्मक कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर … Read more