Electric Bike : एका चार्जवर 250 किमी चालणारी ही इलेक्ट्रिक क्रूझर बाईक भारतात होणार लाँच..
अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- इलेक्ट्रिक स्कूटर्सचा नंतर आता भारतीय बाजारपेठेतही इलेक्ट्रिक बाइकची क्रेझ वाढत आहे. लवकरच एक इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च होणार आहे जी एका चार्जवर 250 किमी पर्यंत जाऊ शकते आणि ती एक क्रूझर बाईक असेल.(Electric Bike) कोमाकी रेंजर ही इलेक्ट्रिक क्रूझर बाईक आहे इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्माता कोमाकी इलेक्ट्रिक व्हेईकलने आपल्या … Read more