पाचपुतेंवर बोलण्याधी त्यांनी आधी स्वतःची कारकीर्द तपासून पहावी !
अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- अनुराधा नागवडे यांची कारखाना निवडणुकीत फरफट होत आहे. म्हणून त्या अस्वस्थ झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पाचपुते कुटुंबावर टीका केली. सगळ्यांवर आमचे उपकार आहेत, असे नागवडे म्हणाल्या. उपकाराची भाषा आणि दरबारी राजकारण यामुळेच अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे श्रीगोंद्याचे कधीच आमदार झाले नाही. सामान्य माणसांची ज्यांना फक्त निवडणुकीतच आठवण … Read more