महसूलमंत्री म्हणाले…संगमनेर शहरात तातडीने जम्बो कोविड सेंटर उभारा
अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच संगमनेर शहरात तातडीने जम्बो कोविड सेंटर उभारण्यात यावे, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून हे आदेश महसूलमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. दरम्यान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी … Read more