शेतकऱ्याने बिबट्याला चक्क गोठ्यात कोंडले, या ठिकाणची घटना
अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- राहुरी तालुकयातील ताहाराबाद येथील कारभारी कोंडाजी औटी यांच्या गाईच्या गोठ्यात बिबट्या शिरला. कारभारी औटी यांनी धाडस करत त्याला गोठ्यात कोंडले. गोठ्याचा दरवाजा त्यांनी बंद केल्याने बिबट्याला बाहेर पडणे मुश्किल झाले. त्यांनी तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाने त्या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावला व मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात … Read more