ह्या वर्षात होणार कोरोना महामारीचा अंत, WHO ने वाढवला आत्मविश्वास …
अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- ओमिक्रॉनच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ (जागतिक आरोग्य संघटना) प्रमुख डॉ. टेड्रस अधानोम यांनी म्हटले आहे की 2022 हे कोरोना महामारीचे शेवटचे वर्ष असू शकते.(WHO)(Corona) मात्र यासाठी विकसित देशांना त्यांची लस इतर देशांसोबत शेअर करावी लागणार आहे. ते म्हणाले की, कोरोना विषाणूने तिसऱ्या वर्षात प्रवेश केला आहे. WHO … Read more