उद्यापासून सुरु होणाऱ्या नववर्षात हे आहेत लग्नासाठी शुभ मुहूर्त !
उद्यापासून सुरु होणाऱ्या नववर्षात जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत ६६ दिवस लग्नासाठी चांगले मुहूर्त राहतील. ज्योतिषांनुसार, मे आणि जूनमध्ये सर्वात जास्त विवाह होतील. जुलैमध्ये देवशयनी एकादशीपासून विवाह थांबतील. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये कार्तिकी एकादशीनंतर पुन्हा सुरू होतील. चातुर्मासात मंगल कार्ये केली जात नाहीत. दोन वर्षांपासून लग्नाच्या उत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट राहिले. ज्योतिषांनुसार, नवीन वर्षात जानेवारी ते डिसेंबर … Read more