अहमदनगर ब्रेकिंग : कर्डिलेंच्या लग्नाला गर्दी; पोलिसांनी केलाय ‘इतका’ दंड !
अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मुलाच्या विवाह सोहळ्यास गर्दी जमविल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यांना 10 हजार रूपयांचा दंड केला आहे. (Akshay Kardile Wedding) सुरूवातील पोलिसांनी त्यांना नियमांचे पालन करण्यासंदर्भात नोटीस दिली होती. यानंतर देखील कर्डीले यांनी मुलगा अक्षय यांच्या विवाहसाठी गर्दी जमविल्याने पोलिसांनी त्यांना 10 हजार रूपयांचा दंड … Read more