देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप नेते कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नात ‘कोरोना’च्या नियमांचा फज्जा ! नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का ?
माजी मंत्री आणि भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या सुपुत्र अक्षय आणि नववधू प्रियांका यांचा शुभ विवाह समारंभ बुधवारी बुऱ्हानगर या ठिकाणी पार पडला. विवाह सोहळ्याला तुफान गर्दी ! राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे, सरकार आणि स्थानिक पातळीवर निर्बंध घातले जात आहे.पण दुसरीकडे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला तुफान गर्दी … Read more