वाहन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा
अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- रुग्णवाहिका घेण्यासाठी पूर्ण रक्कम देऊनही वाहन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या घुलेवाडी येथील अश्व मोटर्सचा व्यवस्थापक संतोष भाऊसाहेब काचोळे (कासारवाडी) याच्यावर शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.(Fraud news) तालुक्यातील साकुर येथील मुळा खोरे पतसंस्थेने नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका घेण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्ये केला होता. पतसंस्थेचे व्यवस्थापक संतोष पंधारे यांनी अश्व मोटर्सचा … Read more