राहाता बाजार समितीती ‘या’ दिवशी कांदा लिलाव बंद राहणार
अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- सोमवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 7 हजार 359 गोण्यांची राहाता बाजार समितीत आवक झाली. उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 3800 तर लाल कांद्याला 3200 रुपये इतका भाव मिळाला.(Rahata Bazar Samiti) तसेच येत्या रविवारी दि. 2 जानेवारीपासून कांदा लिलाव आता रविवार ते शुक्रवार राहील. फक्त शनिवार कांदा … Read more