अखेर शिक्षकांना मिळणार त्यांच्या हक्काचे पैसे !
अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- राज्यभर बीडीएस प्रणाली बंद असल्याने पीएफ धारक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, हक्काच्या पैशापासून वंचित होते, त्यासाठी आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी पाठपुरावा केला.(Teachers will get their dues) त्यानुसार आता बीडीएस प्रणाली सुरू झाली असून शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळतील, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य … Read more