Relationship Tips : नवीन वर्षात या चार सवयी सोडा, नातं सुखी होईल

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- २०२१ साल संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. 25 डिसेंबरपासून, प्रत्येकजण फक्त पार्टी करण्याच्या आणि नवीन वर्षाचा आनंद घेण्याच्या मूडमध्ये असेल. त्यामुळे सर्वांना नवीन वर्षाची प्रतीक्षा असेल. पण नवीन वर्षाची सुरुवात होताच अनेकांनी काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत.(Relationship Tips) जेणेकरुन येणारे वर्ष मागील वर्षापेक्षा चांगले करता येईल. करिअरप्रमाणेच तुमच्या … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 28-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 28 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 28-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तो तिच्या प्रेमात वेडा झाला अन् तिने घेतले पेटून; उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये घडली. विवाहिता जास्त भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.(Ahmednagar Breaking) शितल स्वामी चव्हाण (वय 26 रा. घोसपुरी ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. जखमी शितलवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना … Read more

राहाता मध्ये निराधारांना दर महिन्याला मिळते 1 कोटी 21 लाखांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्य शासनाच्या वतीने वंचित घटकांसाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असते. या विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून राहाता तालुक्या तील  12132  लाभार्थ्यांना दर महिन्याला 1 कोटी 21 लाख 72 हजार रूपयांची मदत दिली जात असल्याची माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.(destitute get money per month) राज्यशासनाच्या … Read more

अरे.. अरे! अरे भामट्यांनो देवांना तरी सोडा? चोरट्यांकडून आता मंदिरे ‘टार्गेट’

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  अलीकडच्या काळात चोरट्यांनी नगरी वस्तीसह मंदिराकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आता देवच असुरक्षित झाले आहेत.(Theft) नुकतीच चोरट्यांनी नगर तालुक्यातील जेऊर परिसरात विविध मंदिरांतील वस्तूंची चोरी केल्याने चोरट्यांनी मंदिरे टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. यात जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तांब्याची भांडी, कळशी, समई, … Read more

वाळू तस्कराने घेतला चिमुकल्याचा जीव!

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  संगमनेरात सुरु असलेल्या वाळु तस्करीने काल रात्री एका अडीच वर्षीय बालकाचा बळी घेतला. तर पित्यासह सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे.(sand smuggler) या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने दोन तासापेक्षा अधिक वेळ पालिकेच्या शवविच्छेदन गृहाबाहेर ठिय्या दिला होता. मोहम्मद इब्राहीम शेख (वय अडीच वर्ष) असे अपघातालील मृत बालकाचे … Read more

भल्या पहाटे सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ एस.टी चालकाच्या घरावर दरोडा ; ९३ हजारांचा ऐवज लंपास केला

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- शहरातील बीड रोडवर जवळील शिक्षक कॉलनी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी एस.टी.चालकाच्या घरावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकला.(Theft) या दरोड्यात दरोडेखोरांनी ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विजय नवनाथ खुपसे (एस.टी ड्रायव्हर, रा. शिक्षक कॉलनी जामखेड) हे रात्री घरात झोपलेले असताना … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Health Tips: जर तुम्हाला हिवाळ्यात घशातील टॉन्सिलचा त्रास होत असेल तर या 5 घरगुती उपायांनी उपचार करा

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात काही आजार लोकांना जास्त त्रास देतात. टॉन्सिल हा सर्दी घसा खवखवणारा आजार आहे जो बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो. टॉन्सिल्समुळे घशात सूज, दुखणे आणि काहीही खाणे-पिणे कठीण होते. हिवाळ्यात थंड पदार्थ खाल्ल्याने, लोणचे खाल्ल्याने, आंबट पदार्थ खाल्ल्याने, फ्लूमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे टॉन्सिलचा त्रास सुरू होतो.(Health Tips) लोक टॉन्सिलवर … Read more

भिंगार सुगंधी तंबाखूचे आगार; एलसीबीने फक्त 27 हजाराची तंबाखू पकडली

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- भिंगार शहरात सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला केवळ एकाच ठिकाणी सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आला.(Ahmednagar Breaking) तोही २७ हजार ५२० रूपये किंमतीचा. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता भिंगार मधील सदर बाजारच्या पाठीमागे आर्मी रोडलगत एका पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी … Read more

अखेर शिक्षकांना मिळणार त्यांच्या हक्काचे पैसे !

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्यभर बीडीएस प्रणाली बंद असल्याने पीएफ धारक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, हक्काच्या पैशापासून वंचित होते, त्यासाठी आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी पाठपुरावा केला.(Teachers will get their dues) त्यानुसार आता बीडीएस प्रणाली सुरू झाली असून शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळतील, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य … Read more

डिसेंबर २०२३ पर्यत लाभक्षेत्रात पाणी देण्याची ग्वाही!

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- निळवंडे कालव्यांसाठी भूपसंपादनास लागणारा विलंब लक्षात घेवून काही भागात बंदीस्त पाईपलाईनच्या माध्यमातून काम करण्याचे धोरण जलसंपदा विभागाने घ्यावे आशी आग्रही मागणी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.(MLA Radhakrishna Vikhe) हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्‍या दिवशी प्रश्नोतराच्या तासात जलसंपदा विभागाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेताना आ.विखे पाटील यांनी निळवंडे कालव्यांच्या कामाकडे … Read more

Benefits of giloy : ओमिक्रॉनच्या धोक्यात, या पदार्थाचे सेवन करा, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांसाठी हा रामबाण उपाय आहे, जाणून घ्या जबरदस्त फायदे

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- भारतात कोरानाच्या दुसऱ्या लाटेने लोकांना हादरवून सोडले. आता पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डॉक्टर आणि तज्ञ लोकांना रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला देत आहेत. या बातमीत आम्ही तुमच्यासाठी अशाच गोष्टीची माहिती देत ​​आहोत, जी कोरोनाच्या काळात तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकते. गिलॉय असे त्याचे नाव … Read more

पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना नागरीकांनी रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता महिला चोर देखील सक्रिय झाल्याची घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे.(women arrest) नुकतेच श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सहा मधील हनुमान मंदिरासमोरील एका बॅग हाऊसच्या दुकानात असताना फिर्यादी महिला मंदाबाई देवगुडे, यांच्या हॅंड बॅगची चैन … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव 28-12-2021

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 28 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 28-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीने पत्नीसोबत केलं असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही, म्हणून पतीने पत्नीला लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केली. २४ डिसेंबर रोजी ही घटना घडली असून पत्नीवर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(crime news) मंदा नारायण चव्हाण (वय २९) या राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे राहतात. त्यांनी राहुरी … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 28-12-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 28 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 28-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 28-12-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 28 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 28-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more