150 KM रेंजसह भारतात आली ही जबरदस्त दिसणारी Electric Scooter स्कूटर, OLA S1 ला देईल टक्कर
अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या ईव्ही इंडिया एक्स्पोमध्ये सर्वोत्तम इलेक्ट्रिक वाहनांपैकी एक लाँच केले जात आहे. जुन्या कंपन्यांबरोबरच अनेक स्टार्टअप कंपन्या त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांबद्दल माहिती सांगत आहेत. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन उत्पादक One Moto ने EV India Expo 2021 मध्ये आपली नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.(Electric Scooter) … Read more