हॅप्पी ख्रिसमस ! आता घरच्या घरी सजवा ‘ख्रिसमस ट्री’ या आइडियाजने

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांसाठी ख्रिसमस हा फार मोठा दिवस आहे. ख्रिश्चन धर्माचे लोक हा उत्सव प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा करतात. ख्रिसमसचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी ख्रिसमस ट्री असणे महत्वाचे मानले जाते. लोक ख्रिसमसच्या झाडाची सजावट करतात, त्याच्यावर … Read more

आठवड्याच्या शेवटाला पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये घसरण

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  या हप्त्याच्या सुरुवातीलाच शेअर मार्केटमध्ये चांगलीच पडझड झाल्याचे पाहायला मिळाली होती. यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले होते. यातच आज हप्त्याच्या शेवटच्या दिवसाला पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. आज सेन्सेक्समधल्या टॉप-30 समभागांमधले 8 समभाग हिरव्या चिन्हात आणि उर्वरित 22 समभाग लाल चिन्हात बंद झाले. आज सेन्सेक्स … Read more

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यात उपाययोजनासाठी 7 समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात करोनाचा प्रार्दभाव होवू नयेत, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात दररोज नव्याने करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे करोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना करण्यासाठी सात समन्वय अधिकारी यांची नेमणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र … Read more

बुलेट आणि स्विफ्टचा भीषण अपघात : पती – पत्नी ठार

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- भरधाव वेगातील बुलेट मोटारसायकल व स्विफ्ट कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले.(Ahmednagar Accident news) ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नगर – दौंड महामार्गावरील विसापूर फाटा शिवारात घडली. यात महंमद शफी शाफुद्दिन शेख (वय ५०) व शबाना महंमद शफी शेख (वय ४५) अशी त्या … Read more

चोरी कैद होईल म्हणून चोरटयांनी सीसीटीव्ही मशिनच चोरून नेले

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  एका इलेक्ट्रिकल्स दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानातील वायर बंडल आणि इतर सुमारे अडीच लाख किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे घडली. विशेष म्हणजे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याने चोरट्यांनी सीसीटीव्ही मशिन देखील चोरून नेले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत … Read more

अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस नाईक झाले हवालदार

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 18 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. पदोन्नती मिळालेल्यांमध्ये संतोष बनकर (शवाशा शिर्डी), दिनेश चक्रनारायण (पोलीस मुख्यालय), चंद्रकांत भोंगळे (राहाता), भास्कर पिचड (संगमनेर शहर), विक्रम कांबळे (पोलीस मुख्यालय), हनुमंत आव्हाड … Read more

बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करा

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाने नुकतेच बारावीचे वेळापत्रक अधिकृतरित्या जाहीर केले आहे. सध्याच्या इयत्ता १२ वीची वेळापत्रकानुसार परीक्षा घेत असताना शाळा, कॉलेज, तसेच विद्यार्थी यांच्यासमोर येणाऱ्या अडचणीचा मंडळाने विचार करणे आवश्यक आहे. तो केला नसल्याने सदर वेळापत्रक बदलण्याची मागणी शिक्षण मंत्री नामदार वर्षा गायकवाड व राज्य … Read more

दहा मार्चला ‘या’ तालुक्यात होणार शाही सामुदायीक विवाह सोहळा

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  राज्यात कोठेही असा सामुदायिक विवाह सोहळा झाला नाही. असा शाही सामुदायीक विवाह सोहळा आपण १० मार्चला करणार आहोत. त्याच बरोबर अनेक वर्षानंतर बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळाली आहे.(Wedding ceremony) शेतकऱ्यांच्या लढ्याला य़श आले आहे. त्यामुळे राज्यात पहिली बैलगाडा बैलगाडा शर्यत पारनेरला घेऊ असे आमदार निलेश लंके म्हणाले. पारनेर येथे … Read more

अरे बापरे! श्रीरामपूरमध्ये ओमायक्राॅनचे दाेन रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  आलेल्या एका महिलेस ओमायक्राॅनची बाधा झाल्याचे नुकतेच समोर आले होते. मात्र आता त्यापाठोपाठ तिच्या लहान मुलाला देखील ओमायक्राॅनचे निदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी दिली.(Omicron News) यामुळे आता जिल्ह्यात ओमायक्राॅनचे दोन रुग्ण आढळुन आले असून प्रशासन सतर्क झाले आहे. या मायलेकाच्या संपर्कातील सुमारे ५५ जणांना विलगिकरण … Read more

अहमदनगरमध्ये बुलेटचा आवाज करणार्‍यावर होणार कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  बुलेटचा मोठा आवाज येण्यासाठी सालन्सरमध्ये बदल करणार्‍या बुलेटसह इतर वाहनांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली आहे. 24 दिवसांमध्ये एकुण 30 बुलेटवर कारवाई करण्यात आली.(Sound-pollution ) तर फॅन्सी नंबर, विनानंबरच्या 216 दुचाकीवर कारवाई करत 83 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली … Read more

विकत होता गोमांस, पोलिसांनी मारला छापा; गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- कोतवाली पोलिसांनी झेंडी गेट परिसरात गोमांस विक्री करणार्‍या दुकानावर छापा टाकला. याठिकाणी सहा हजार रूपये किंमतीचे 40 किलो गोमांस मिळून आले.(Ahmednagar Crime news) पोलिसांनी ते गोमांस जप्त केले असून एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनावर बाबु कुरेशी ऊर्फे मुन्ना (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे … Read more

एटीएम फोडीच्या घटनांना पोलीसही वैतागले; घेतला हा मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- एटीएम फोडून त्यातील रोकड लांबविणार्‍या घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी पावले उचलली आहेत. पोलिसांनी एटीएम बँक प्रतिनिधींची नुकतीच बैठक घेतली.(Ahmednagar police) या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बँक प्रतिनिधींना सुरक्षेच्या उपाय योजना सुचविल्या आहेत. त्यानंतर सर्व बँक प्रतिनिधींना पोलिसांनी 149 च्या नोटिसा बजावल्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सासरने छळले, विवाहितेने जीवन संपविले; पतीसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये शुक्रवारी ही घटना घडली. रोहिणी प्रशांत बुऱ्हाडे (वय 27) असे मयत विवाहितेचे नाव आहे.(Ahmednagar Crime) रवींद्र भिमाशंकर डहाळे (रा. शेवगाव) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह प्रशांत संतोष बुऱ्हाडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांच्याशी झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांनी … Read more

त्याची ‘ती’एक पोस्ट अन … संपूर्ण तालुक्यात उडाली एकच खळबळ!

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- आज या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे…माझ्या कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे…आमची जमीन बळकावली आहे… वैतागून मला आत्महत्येला प्रवृत्त केले आहे…मी कुठेतरी लटकलेली बातमी येईल…एकांतात जाऊन निरोप घेतो!’ या आशयाची पोस्ट सोशल मिडियाच्या फेसबुक अन् व्हाट्सअपवर सकाळी ६ वाजता त्याने शेअर केली व मोबाईल बंद केला.(Social media) अतुल … Read more

New year suprise : नवीन वर्षात कुटुंबाला सरप्राईज द्यायचे असेल तर , 1 जानेवारीला करा या पाच गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- नवीन वर्षाची मजा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत साजरी केल्यावर आणखीनच दुप्पट होते. नवीन वर्षाचे स्वागत मुले आणि पालकांनी मिळून केल्याने सर्वांच्या मनात वर्षभर नवीन आशा आणि उत्साह भरून जाईल.(New year suprise) अशा परिस्थितीत हा क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी कुटुंबाला काही सरप्राईज देणे आवश्यक आहे. तर, अशा कोणत्या भेटवस्तू आहेत ज्यामुळे तुमच्या … Read more

सर्वात मोठी बातमी : राज्यात जमावबंदी ! जाणून घ्या संपूर्ण नियमावली….

राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची  घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. >> संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक … Read more

Health Tips : ही चार औषधे आरोग्यासाठी वरदान आहेत, ती चहामध्ये मिसळून सेवन करा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- या हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य तज्ज्ञ सांगतात, या ऋतूमध्ये अनेक आजारांचा धोका वाढतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक हवामानात बदल होताच सर्दी आणि इतर अनेक आजारांना बळी पडतात.(Health Tips) अशा समस्या टाळण्यासाठी, लोकांना विशेष आरोग्य सेवेची आवश्यकता आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या ऋतूमध्ये सर्व लोकांनी … Read more

जे व्हायला नको पुन्हा तेच घडल ! नगर जिल्ह्यात ओमिक्रोनचा आणखी एक रुग्ण आढळला…

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील ओमायक्रॉन रुग्णसंख्येत आता वाढ झाली आहे, जिल्ह्यात एकाच दिवशी एकूण दोन रुग्ण आढळले आहेत. आईसोबतच सहा वर्षांच्या मुलालाही बाधा झाल्याचे निष्पन्न आहे. नायजेरियातून श्रीरामपूरला परतल्यानंतर झालेल्या तपासणीत संसर्ग आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही महिला व तिचा मुलगा नायजेरिया येथून आले होते. तेव्हाच आरोग्य विभागातर्फे … Read more